Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिक्रीया.. की अवांतर??

प — परिकथेतील राजकुमार, Fri, 02/11/2011 - 10:03

प्रतिक्रिया द्या
4196 वाचन

💬 प्रतिसाद (25)
स
स्पा Fri, 02/11/2011 - 10:05 नवीन
हॅ हॅ हॅ लय भारी मालक :d
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/11/2011 - 10:08 नवीन
=)) =)) =)) =)) =)) पर्‍या भाड्या ... तुझ्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली रे =)) :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/11/2011 - 10:30 नवीन
तुझ्या कवितेत आणि टार्‍याच्या प्रतिसादात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली. तशीच ताकद मला इथेही दिसली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Fri, 02/11/2011 - 10:35 नवीन
तुझ्या कवितेत आणि टार्‍याच्या प्रतिसादात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली.
हम्म! पुप्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ट
टारझन Fri, 02/11/2011 - 10:44 नवीन
चर्चा अपेक्षेप्रमाणे योग्य मार्गावर असल्याचे पाहून मंडळाचे झेंडे अटकेपार लागले असतील....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नरेशकुमार Fri, 02/11/2011 - 10:20 नवीन
यमक, उकार, आकार, राग, मात्रा, मीटर सोडून बाकी सगळे ठिक आहे. माननीय परा, प्रयत्न करने सोडु णका. वाळुचे कण रगडत रहा, तेल णक्की गळेल. (एखादी कविता भिकार झाली म्हणुन काय झाले. अजुन एक ट्राय मार. हे ह.घे)
एकच सांग नि एकदाच सांग, तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??
कसे सांगु, लाज,षरम, भीती एकाच वेळि वाटायला लागतात.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 02/11/2011 - 10:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 02/11/2011 - 10:19 नवीन
शाब्बास लेका :)
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Fri, 02/11/2011 - 10:27 नवीन
लगेच मस्त विडंबन पण केली की आपण.... सही.. ...
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 02/11/2011 - 10:45 नवीन
काय पण विडंबन मांडलय !लगे रहो !
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Fri, 02/11/2011 - 10:46 नवीन
छान मस्त
तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??
सह्ही
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 02/11/2011 - 10:52 नवीन
>>>तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे?? रोज मरे त्याला कोण रडे !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/11/2011 - 11:13 नवीन
चालू द्यात तुमचे @#$%^&* धंदे! ;-) विडंबन आवडलं रे. आता लिखाळला फोन कर, आणि त्याला त्याची शब्दांची वही घेऊन विडंबनाचं रसग्रहण लिहायला सांग.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 02/11/2011 - 11:21 नवीन
विडंबन आवडलं रे. आता लिखाळला फोन कर, आणि त्याला त्याची शब्दांची वही घेऊन विडंबनाचं रसग्रहण लिहायला सांग.
नानाला पुढच सावज गावलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्वाती दिनेश Fri, 02/11/2011 - 12:57 नवीन
नानाला पुढच सावज गावलं. गणपासारखेच म्हणते,पण तो लिखाळ हल्ली कुठंच दिसत नाही.. परा, विडंबन झकास.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
न
नंदन Fri, 02/11/2011 - 11:36 नवीन
वा, वा, आपल्या कवितेत उद्याच्या शरदिनीतै दिसल्या :). बाकी कवितेला 'अवांतरापुरती प्रतिक्रिया' हे शीर्षक चालेल का?(...भिन्नटायटलमधून)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 02/11/2011 - 12:58 नवीन
'अवांतरापुरती प्रतिक्रिया' >>> नंदोपंत , चुकुन ' अत: पुरातील प्रतिकिया ' असे वाचले आणि मिपागृहातील अत:पुरात कोणा-कोणाला वाहवुन न्यायच सामर्थ्य आहे हे आठवल ..असो @परा ..भन्नाट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सारा आलम Fri, 02/11/2011 - 12:03 नवीन
विडंबन एकदम आवडलं
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 02/11/2011 - 12:34 नवीन
सह्ही :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/11/2011 - 16:08 नवीन
......................... :|
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 02/12/2011 - 08:29 नवीन
व्वाह! परा भाउ सह्ही जमलय. चला आहे कुणीतरी विडंबनाची धुरा वहायला.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 02/12/2011 - 09:45 नवीन
रतिबी धागे जेंव्हा डोक्यात जातात, आणि पाठ खाजवणारे आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा डायरीची आठवण अनावर असते... लेखनकंडु जेंव्हा जागे होतात, एकोळी धाग्यातही ज्ञानेश्वरीचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा अवांतराची आठवण अनावर असते... क्या बात है!! परा, परा, लेका ठणठणपाळ का नाही रे झालास? :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sat, 02/12/2011 - 09:53 नवीन
चान चान.. कोलितीची भट्टी मस्त जमली आहे....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 02/12/2011 - 14:29 नवीन
अवांतराची त्याना कधी तमा नसते. स्वतः धाग्याचा ख फ केला त्याची जिम्मा नसते कोण्या अ कंपुबाजानी काही लिहिले तर त्याला क्षमा नसते. मी लिहितो/ते तेंव्हा ते साधेच असते दुसए कोणी लिहीते तेंव्हा ते मात्र गैर असते. एका बेसावध क्षणी कोणाची काय मर्जी होते. बिचारा अ कंपुबाजाची क्षणात हत्या होते
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/12/2011 - 15:02 नवीन
चांगले विरजण लावलेत हो!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा