Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मटार उसळ

म
मितालि
Sat, 02/12/2011 - 13:13

प्रतिक्रिया द्या
6703 वाचन

💬 प्रतिसाद (5)
M
Mrunalini Sat, 02/12/2011 - 13:31 नवीन
मस्त आहे ग पा़कृ... आणि मला मटार पण खुप आवडतो. हाच मसाला वापरुन मोड आलेल्या मटकीची भाजी पण मस्त लागते. मला इथे काजुगर नाही मिळत. त्याच्या जागी मी काय वापरु शकते? साधे काजु पाण्यात भिजवुन वापरले तर चालतील का?
  • Log in or register to post comments
इ
इष्टुर फाकडा Sat, 02/12/2011 - 16:01 नवीन
चैनीची परमावधी !!!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 02/12/2011 - 16:25 नवीन
मी साधारण अश्याच प्रकारे करते. आज करणारच. बरेच दिवसांपासून मनात आहे.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 02/13/2011 - 14:00 नवीन
फोटो निट नसल्यामुळे उसळ रटाळ वाटली. कुछ मजा नही आया.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 02/14/2011 - 05:32 नवीन
उसळीत चिंच..प्रकार नविन वाटतो.ट्राय केला पाहिजे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा