नक्की काय तांत्रिक माहिती हवी आहे ती विशद करा... शक्य तितकी देईन.
सगळी छायाचित्रे टॅमरोन SP AF ९० मी.मी. फ/२.८ (Di) मॅक्रो १:१ वापरून काढली आहेत.. ट्रायपोड न वापरता हातात धरला होता. अॅपरचर मोड मध्ये काढले आहेत. आय स ओ २०० किंवा १००होता... फ क्रमांक २.८ किंवा ५ पेक्षा कमीच होता. शुभ्र समतोल (white balance) वातावरणानुसार होता.
सॉलीड फोटो काढलेत. आणी रंग तर इतके मस्त दीसत आहेत की .....
हे असले फोटो नेमकी १३ फेब ला टाकून तूम्ही आम्हाला १४ फेब साठी इमोशनल तर बनवत नाही ना ? नाही फूलं छान दीसत आहेत, त्यांच्या पाकळ्या ही मस्त दीसत आहेत, त्यामूळे त्यांना सोबत करायला एका परीचीच कमतरता भासत आहे असेच काही तरी मनात येते आहे:)
मस्त!
मर्द मराठ्याकडुन एवढी नाजुक फुलांची सुंदर छायाचित्रे हा त्याच्या रांगड्या छातीमागे हळुवार धडकणा-या काळजाची निशाणी आहेत.
सगळे फोटो खुप छान आहेत, मम, थोडी तांत्रिक माहीती दिल्यास अतिशय छान होईल.
हर्षद.
नक्की काय तांत्रिक माहिती हवी आहे ती विशद करा... शक्य तितकी देईन.
सगळी छायाचित्रे टॅमरोन SP AF ९० मी.मी. फ/२.८ (Di) मॅक्रो १:१ वापरून काढली आहेत.. ट्रायपोड न वापरता हातात धरला होता. अॅपरचर मोड मध्ये काढले आहेत. आय स ओ २०० किंवा १००होता... फ क्रमांक २.८ किंवा ५ पेक्षा कमीच होता. शुभ्र समतोल (white balance) वातावरणानुसार होता.
अजून काही प्रश्न असल्यास नक्की विचारा.
झकास :)
सुंदर! ह्यातले काही वॉलपेपरसाठी डाउनलोड करायचा मोह होतो आहे, अर्थात लेखकाची परवानगी असेल तरच.
काहीच हरकत नाहिये.. अगदी बेलाशक...
खूप छान फोटो!!
सुरेख !!!
सॉलीड फोटो काढलेत. आणी रंग तर इतके मस्त दीसत आहेत की .....
हे असले फोटो नेमकी १३ फेब ला टाकून तूम्ही आम्हाला १४ फेब साठी इमोशनल तर बनवत नाही ना ? नाही फूलं छान दीसत आहेत, त्यांच्या पाकळ्या ही मस्त दीसत आहेत, त्यामूळे त्यांना सोबत करायला एका परीचीच कमतरता भासत आहे असेच काही तरी मनात येते आहे:)
मस्त फोटो आहेत. जाम आवडले... 1st class
फोटो फारच छान! :)
लेन्स कोणति वपरलित?
टॅमरोन SP AF ९० मी.मी. फ/२.८ (Di) मॅक्रो १:१
आवडले.
सगळे फोटु मस्त...
व्हॅलेन्टाइन डेच्या रंगांची अगदी पखरण आहे मस्त!!!!
सगळीच छाचि अप्रतिम आहेत.
तरी ४,६,१४ विशेष आवडली. बोकेह जबरदस्त आलाय.
कोणती लेन्स?
टॅमरोन SP AF ९० मी.मी. फ/२.८ (Di) मॅक्रो १:१
अप्रतिम....
अतिशय छान छायचित्रण...
- पिंगू
सुंदर. गुलाबी जास्वंद जास्त आवडली :)
अमोल केळकर
मस्त सगळेच फोटो एकदम ५ *****! जाम आवडले !
अप्रतिम :)
तुम्ही आय.आय.टी खडगपुरमध्ये राहता का? अनेक फुले इथल्या बागेत दिसतात म्हणून विचारले.
ही बघा काही फुले.
नाही.. ठाण्याला राहतो.
आपण काढलेली छायाचित्रेही अप्रतिम आहेत.
वॉव... अ प्र ति म... :)
एकदम झक्कास फोटो काढलेत.
हॅट्स ऑफ बॉस! :)
विशेष आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
सगळेच उत्तम.
पण ३, ६, ७ त्यांच्यातल्यातही सरस.
३ आणि ७ गूढरम्य आहेत.
सॉल्लिड फोटोज्
कुठला सगळ्यात जास्त आवडला हे सांगणं अवघड होऊन बसलंय!
जबरदस्त फोटोज. :)
मस्त फोटो...खासकरुन २रा आणि ११वा आवडला..
जबर्दस्त !
अप्रतिम छायाचित्रण
अनिल आपटे
मस्त आहेत सगळे फोटो.
फोटो दिसले नाहियेत .. त्यामुळॅ रिप्लाय देता आला नाही
१ नंबर फोटो आहेत..... ग्रेट..!
सुंदरच !!!