Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Valentine day special - Strawberry Mille-feuille (मिल् फ्युए)

M
Mrunalini
Mon, 02/14/2011 - 00:11

प्रतिक्रिया द्या
3882 वाचन

💬 प्रतिसाद (12)
श
शुचि Mon, 02/14/2011 - 00:43 नवीन
ए काय ग मृणाल, व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी काळजाला अशा चरचरीत डागण्या द्यायच्या? :( काय चवीत फरक पडतो का? आणि असला तरी मी नाही देणार ज्जा!! ( जसं काही ही पाककृती मला जमणारे =)) )
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Mon, 02/14/2011 - 00:55 नवीन
हा हा हा.... आणि का नाही जमणार? recipe सोप्पी आहे. try कर, नक्की जमेल. फक्त pastry sheets मिळाल्या पाहिजेत. बाकी काही problem नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
न
निवेदिता-ताई Mon, 02/14/2011 - 04:53 नवीन
सहमत तुझ्याशी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
र
रेवती Mon, 02/14/2011 - 01:15 नवीन
वेगळीच पाकृ. सध्या मृणालिनीबाई बर्‍याच दिलसे पाकृ देत आहेत.;) फोटू छान आलेत.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/14/2011 - 02:14 नवीन
एकदम 'दिलजले' पाकृ आहे!!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 02/14/2011 - 05:43 नवीन
व्व्वा ! फुल टू फट्या़क !
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 02/14/2011 - 06:18 नवीन
लग्नाआधीच्या वॅलेन्टाईनच्या अनेक घायाळ आठवणींना अगदी योग्य आहे! ;-)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 02/14/2011 - 07:30 नवीन
मृनाल सहीच आहेस तु !तुझ्या मुळे मिपा व मिपाकर धन्य झालोत!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 02/14/2011 - 08:00 नवीन
सुरेख दिसतेय !!!
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Mon, 02/14/2011 - 09:14 नवीन
:) धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 02/14/2011 - 11:03 नवीन
गोड आणि जरा डागाळलेला व्हॅलेंटाईन साजरा करायला हिंमत लागते.. (खासकरून रेसिपीवर डाग द्यायला) - पिंगू
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 02/14/2011 - 12:16 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा