Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

स — सुहास.., Tue, 02/15/2011 - 10:21

प्रतिक्रिया द्या
4756 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ट
टारझन Tue, 02/15/2011 - 10:23 नवीन
काय झालं रे ? ... परवा तर बरा दिसत होतास :)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 02/15/2011 - 10:35 नवीन
लवेरीया झाला असेल त्याला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
श्रावण मोडक Tue, 02/15/2011 - 10:37 नवीन
खरंच. काय दिवस आलेत? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ग
गणपा Tue, 02/15/2011 - 10:28 नवीन
हे हे हे.. लगे रहो सुहासभाय.. :) (मनीच्या बाता: आज विडंबनवार तर नाय ना.;))
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Tue, 02/15/2011 - 10:28 नवीन
काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.
मस्तच;)
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 02/15/2011 - 10:30 नवीन
मस्तच!! भारी रे! :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/15/2011 - 10:31 नवीन
वाह. . सुहाशा मनातलं बोललास. मस्तं.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/15/2011 - 10:39 नवीन
हा हा हा ! बेष्ट !!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 02/15/2011 - 10:44 नवीन
मस्त मस्त.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/15/2011 - 10:45 नवीन
वाह वाह ! छान आहे कविता. स्क्रिन्शॉट काढून घेतला आहे ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 02/15/2011 - 10:54 नवीन
अच्छा ... ते "प्रेमी " तुम्हीच आहात तर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/15/2011 - 10:58 नवीन
अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया आहे तुमची श्री. टारझन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
श्रावण मोडक Tue, 02/15/2011 - 11:09 नवीन
असे ऐकले आहे की, जे प्रगल्भ असते ते अभिजात असतनाही. म्हणजेच, टारझन यांची ही प्रतिक्रिया अभिजात ठरते. जियो टारझन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Tue, 02/15/2011 - 11:16 नवीन
बाब्बो ! आता समजले अभिजात का काय ते.. !! आता मी मोठा झालो असे म्हणावे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ट
टारझन Tue, 02/15/2011 - 11:21 नवीन
नाना अरे तुला मोठं नाही म्हणाव तर कोणाला म्हणावं ? मीपावर सगळ्यात मोठे असलेले सामंत काका आणि सुदुर पुर्वेकडचे भाषांतरकाका ह्यांच्या नंतर तुझाच तर नंबर आहे :) हो आता तुला बरं वाटावं म्हणुन आम्ही तुला 'अरे-तुरे" करतो इतकंच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 02/15/2011 - 11:26 नवीन
हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे खरडवहीत रुपांतर करता मग लोकं तुम्हाला अप्रगल्भ म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 02/15/2011 - 11:33 नवीन
लोकांच्या म्हणन्याने काय होते ? जर म्हणन्याने काय होत असते तर पाय हा अवयव कुठे कुठे पोहोचु शकला असता सांग पाहु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 02/15/2011 - 11:34 नवीन
कोणता पाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/15/2011 - 11:09 नवीन
असाच प्रगल्भ प्रतिभेचा अविष्कार आम्हाला इथेही दिसला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ट
टारझन Tue, 02/15/2011 - 11:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
पाषाणभेद Tue, 02/15/2011 - 10:47 नवीन
सुहासभौ, जावूंदे, आपले दिवस गेले आता
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/15/2011 - 10:51 नवीन
छान
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 02/15/2011 - 12:24 नवीन
वा वा वा .... नाना वयात आला म्हणायचे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा