Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पारावरचं आत्मचरित्र)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Tue, 02/15/2011 - 17:54

प्रतिक्रिया द्या
5079 वाचन

💬 प्रतिसाद (26)
प
प्राजु Tue, 02/15/2011 - 17:57 नवीन
हाहाहाहा!!! अडगळ आवडली दुर्बिटणे बाई. :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 02/15/2011 - 18:07 नवीन
पारावरची आत्मचरित्रं, चेहऱ्याची पुस्तकं... भिंतभर पसरलेला चिखल... अडगळीत पडल्याचा भास... एकूण आधुनिकोत्तर कविता! अभिजात, प्रगल्भ वगैरे. ;)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 02/16/2011 - 03:08 नवीन
खरच, काय दिवस आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
पैसा Tue, 02/15/2011 - 18:08 नवीन
फेसबुकवर ये ग जरा! अणखी कुठे खडे मारायला मिळतात बघूया. 'अडगळ' 'लाइक'ली, हे वेगळं सांगायला नकोच!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 02/17/2011 - 05:40 नवीन
आवल्ड ग !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बेसनलाडू Tue, 02/15/2011 - 18:22 नवीन
आत्मचरित्र आवडले. (चरित्रकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/15/2011 - 18:24 नवीन
चुकून शीर्षक "परावरचं आत्मचरित्र" वाचलं :)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 02/17/2011 - 05:52 नवीन
Sane here.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
संजय अभ्यंकर Tue, 02/15/2011 - 19:01 नवीन
अदिति असे लिहू शकेल यावर विश्वास बसत नाही. ( ह.घे.)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 02/15/2011 - 19:02 नवीन
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता दिसला एकदाचा. अ रे रे... नानाचं अजुन एक सावज निसटलं ;) आवांतरः परावरचं पारावरचं आत्मचरित्र आवडले :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 02/15/2011 - 19:03 नवीन
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता दिसला एकदाचा. अ रे रे... नानाचं अजुन एक सावज निसटलं ;) आवांतरः परावरचं पारावरचं आत्मचरित्र आवडले :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 02/15/2011 - 19:30 नवीन
विडंबन छान झालंय. अगदी समृद्ध अडगळ आहे. चेहरेपुस्तकाच्या भिंतींवर रेखीव निष्काळजीपणे पसरवलेला चिखल. अतिभौतिकीय असंबद्धता व अतितर्ककठोर भौतिकवादाचं मिश्रण म्हणजे अगदी टकीलात योग्य प्रमाणात ट्रिपलसेकचं मिश्रण व्हावं तसं झालंय. यमकहीन मुक्तछंदात भावनाविरहतेचा बर्फ घालून घुसळल्यावर तयार होते ती पारावरचं आत्मचरित्र नामक मार्गारिटा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 02/15/2011 - 21:06 नवीन
सहमत आहे. अ-पार आणि बिलो-पार ह्या दोन पातळ्यांच्या मध्ये कुठेतरी अडकून पडलेल्या बहुसंख्यांची घालमेल अचूक टिपणारी मार्गारिटा...हे आपलं मुक्तछंद. ते वाचून कुठलाही मुंजा पारावर* राहील असे वाटत नाही. (*- श्लेष अभिप्रेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
विजुभाऊ Wed, 02/16/2011 - 06:28 नवीन
शब्दांना निरर्थकतेच्या माळेत गुंफवून सार्थकतेचे तारे दिवसा दाखवण्यात दुर्बिटणे बैंचा हातखन्डा आहे. वरील कबंध ( या शब्दाला एक ठराविक अर्थ आहे. मुद्दामच हा शब्द वापरीत आहे) हा त्यापैकीच एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शुचि Tue, 02/15/2011 - 19:45 नवीन
हाहा!!! मस्त ग आदिती. कविता वाचून बालपणात गेल्यासारखं वाटलं. शेवटचं कडवं खलास!.... एकदम कारूण्याची किनार असलेलं आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/15/2011 - 19:51 नवीन
>> एकदम कारूण्याची किनार असलेलं आहे. << हे पण सगळं अटेंशन सीकिंग गं, आपण जास्त लक्ष नाही द्यायचं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अवलिया Wed, 02/16/2011 - 03:44 नवीन
साधु ! साधु !!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 02/16/2011 - 05:46 नवीन
लक्ष * वेधी कविता ... * इथे 'लक्ष' चा कुठलाही अर्थ चालेल.
  • Log in or register to post comments
र
रमताराम Wed, 02/16/2011 - 07:19 नवीन
लिखाणावरून अदितीबैंनी शरदिनीकाकूंचा गंडा बांधल्याचे (किंवा स्त्रियांच्या बाबतीत जी काय प्रोसिजर असेल ती, बहुधा खडीसाखर तोंडी घालत असावेत... आता तरी गोड बोला असे अध्याहृत असावे का?) दिसते आहे. अर्थात तालीम अजून चालू असल्याने पुरेशी असंबद्धता दिसत नाही. काही वाक्यांचा अर्थ लागतोय अजून. ग्रेसच्या काही कविता त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात असे शरदिनीकाकूंना सुचवतो आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 02/16/2011 - 08:10 नवीन
ररा, लय भारी. शरदिनी दुर्बिटणेला शिकवतीये असे चित्र उभे ठाकले आणि ड्वाले पाणावलेच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम
स
स्वाती दिनेश Wed, 02/16/2011 - 08:18 नवीन
ररा, लय भारी. शरदिनी दुर्बिटणेला शिकवतीये असे चित्र उभे ठाकले आणि ड्वाले पाणावलेच... हेच लिहायला आले होते..:) अदिती, मस्तच ! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/16/2011 - 08:19 नवीन
ही प्रशंसा समजायची का नाही? पण असा प्रश्न पडला म्हणजे कवितेतल्या संवेदना आधुनिकोत्तर असाव्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Wed, 02/16/2011 - 08:50 नवीन
ह्म्म.. तुला प्रश्न पडला ? शरदिनीबैंसारखी गुरु तुला कवितेबद्दल मार्गदर्शन करते आहे याहून अजून भाग्य ते काय? स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रमताराम Wed, 02/16/2011 - 09:04 नवीन
ही प्रशंसा समजायची का नाही? (अरे वा, असे संभ्रम निर्माण करणं जमायला लागलं की आम्हाला. ) कुसुमाग्रजांना एकदा विचारलं होतं की देव आहे की नाही. त्यावर ते म्हणाले होते 'ज्याला देवाची गरज आहे त्याच्यासाठी तो आहे, ज्याला गरज नाही त्याच्यासाठी तो नाही. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/16/2011 - 09:09 नवीन
:-) मस्त आहे हे वाक्य! पण कळतात हो असली बोलणी!! ;-) स्वातीताई: आपण भेटूच या ... एकूण ल.वे.चे प्र.* यशस्वी ठरत आहेत तर ...! * लक्ष वेधण्याचे प्रयोग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम
अ
असुर Wed, 02/16/2011 - 12:57 नवीन
:-) --असुर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा