Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पाठीखालच्या भागावर )

अ — अडगळ, Tue, 02/15/2011 - 22:53

प्रतिक्रिया द्या
2318 वाचन

💬 प्रतिसाद (9)
N
Nile Tue, 02/15/2011 - 23:41 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ, ह्या तीनही मध्ये ही सर्वात जवळची वाटली. पण चौथं कडवं मात्र असंबंध वाटलं. ;-) -कोडगा.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 02/16/2011 - 00:21 नवीन
ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड.......... बरेच दिवसांनी विडंबनाची माळ फुटलेली पाहुन मजा आली. अडगळांनी ही आपले हात चांगलेच धुवुन घेतलेत. :)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Wed, 02/16/2011 - 01:54 नवीन
अडगळ पुनरागमानाने अत्यानंद झाला आहे! अशीच विडंबने येत राहोत. या विडंबनाची ढब वेगळी आहे. अवलियांचे काव्य जसे भूतकाळात नेते आणि रमवते तसे हे विडंबन काहीसे अंतर्मुख करायला लावणारे आहे. आवडले!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 02/16/2011 - 03:44 नवीन
कडक !
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 02/16/2011 - 09:24 नवीन
फक्कड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
र
राजेश घासकडवी Wed, 02/16/2011 - 04:51 नवीन
या कवितेच्या आशयाच्या एकतानतेमुळे एखाद्या काकतेलीय कृतीपेक्षा नीटशा व्हिस्कीचा आस्वाद येतो. तीही एकमाल्टिय, दगडावर ओतलेली. पहिल्या तीन कडव्यांत पद्यपेगांनी आलेली धुंदी चौथ्यात काहीशा आठवणीच्या उमाळ्यांप्रमाणे बाहेर येते.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/16/2011 - 05:05 नवीन
झकास ('अंदाज अपना अपना'मधला आमिर म्हणतो तसं!) बाकी आमच्या अटेंशन सिकींगमुळे तुमच्या आयडीवर उगाच हल्ला झाला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/16/2011 - 14:56 नवीन
अदितीच्या अडगळीच्या उल्लेखामुळे आठवण झालीच होती, की अवलियांचं पुढचं सावज अडगळ ही असू शकतात, तेवढ्यात "एका समृद्ध अडगळीतून आलेलं" "नाट्यमय" विडंबन पाहून अत्यानंद जाहला! शेवटच्या कडव्यात दिलेली कलाटणी तर लाजवाब!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 02/16/2011 - 16:25 नवीन
बाप आहात!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा