Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Stuffed crust chicken pizza

M
Mrunalini
Tue, 02/15/2011 - 23:47

प्रतिक्रिया द्या
6533 वाचन

💬 प्रतिसाद (23)
श
शुचि Wed, 02/16/2011 - 00:04 नवीन
सुरेख!! माझा जरा नावडताच प्रकार आहे पण तू केला छान आहेस. मस्त फोटो आला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 02/16/2011 - 00:13 नवीन
माझा लंबर पहिला. (शुचि ताईला तसाही पिझ्झा आवडत नाही. :)) Image removed. पिझ्झासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जायला एका पायावर तयार आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 02/16/2011 - 06:26 नवीन
नाही , माझा नंबर पहिला .. ( गणपा ताईला जरी पिट्झा आवडत असला तरी ) Image removed. पिझ्झासाठी जगाच्या पाठीवर कुणाच्याही पोटावर पाय द्यायला एका पायावर तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ल
लवंगी Wed, 02/16/2011 - 08:55 नवीन
नाही , माझा नंबर पहिला .. ( टारूबाईला जरी पिट्झा आवडत असला तरी ) पिझ्झासाठी जगाच्या पोटावर कुणाच्याही पाठीवर पाय द्यायला एका पायावर तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्वाती२ Wed, 02/16/2011 - 00:36 नवीन
कसला जीवघेणा दिसतोय. क्रस्ट मधे भरण्यासाठी स्ट्रींग चीज वापरले तर ते चीज भरुन फोल्ड करायला सोपे जाते.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/16/2011 - 01:05 नवीन
मला पण पिझ्झा खुप आवडतो. :) @स्वाती२ मी चीजचे छोटे छोटे बॉल्स मिळतात, ते वापरले होते. :)
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 02/16/2011 - 03:37 नवीन
पण खुप कष्ट घ्यावे लागणार घरी करायला. त्या पेक्षा डॉमिनो / पिझ्झा हट परवडला, स्वस्त आणी मस्त.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 02/16/2011 - 03:39 नवीन
आवडीचा पण क्वचितच खाल्ला जाणारा पदार्थ. क्रमवार कृती नेहमीप्रमाणेच छान आणि फोटो तर जीवघेणे! (खवय्या)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 02/16/2011 - 04:16 नवीन
तुमच्या मेहनतीला सलाम!! पिझ्झा बेस ड्राय, कडा छान क्रंची झाल्या असतील तर हॅट्स ऑफ!
  • Log in or register to post comments
क
कच्चा पापड पक्… Wed, 02/16/2011 - 06:16 नवीन
ह्याचा कट करुन एक फुटु टाकायला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/16/2011 - 12:00 नवीन
हो, बरोबर आहे... पण काय करनार, पिझ्झा कापल्यावर तेवढा दम धरवला नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्चा पापड पक्का पापड
M
Mrunalini Wed, 02/16/2011 - 12:02 नवीन
हो, बरोबर आहे... पण काय करनार, पिझ्झा कापल्यावर तेवढा दम धरवला नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्चा पापड पक्का पापड
क
कच्ची कैरी Wed, 02/16/2011 - 06:47 नवीन
खालच्या फोटोचा तर मस्त एक तुकडा तोडुन तोंडात घालावासा वाटतोय ,वा मस्त !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 02/16/2011 - 08:01 नवीन
भारी! बघूनच भूक लागली!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Wed, 02/16/2011 - 08:09 नवीन
+१ खुप मस्त
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 02/16/2011 - 10:47 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/16/2011 - 11:58 नवीन
सगळ्यांचे आभार. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 02/16/2011 - 14:48 नवीन
आईग्ग! माझं डाएट फसलं. मी या धाग्यावर आले नव्हते. इथे पिझ्झ्याची रेसिपी दिलिये हे मला समजलेले नाही.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/16/2011 - 14:54 नवीन
हा हा हा... gud one :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्राजु गुरुवार, 02/17/2011 - 04:41 नवीन
आई गं!! बाजार उठवला हीने!! मृणाल... तुझे पाय कुठे आहेत गं..? घरी पिझ्झा खायला बोलवशील तेव्हा नक्की दाखव तुझे पाय. दर्शन घेईन म्हणते त्यांचं, पिझ्झा खाऊन झाल्यावर. ;) अशक्य फोटो.. अशक्य रेसिपी..! स्टफ्ड क्रस्ट कसा करत असतील असा प्रश्न पडायचा नेहमी. आता समजले. :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini गुरुवार, 02/17/2011 - 19:07 नवीन
:) नाही ग... अस काही नाहिये. मला पण stuffed crust pizza खुप आवडतो, म्हणुन मग ही recipe शोधुन try केली. एकदम मस्त झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
५
५० फक्त Fri, 02/18/2011 - 08:25 नवीन
छान आम्ही कोंब्डं खात नाही त्यामुळं काहीतरी वेगळं भरावं लागेल यात, असो. लई मजा चालली आहे, मिपावर खाण्याची, म्रुणालिनी विश्वचषकासाठी मॅच स्पेशल काहीतरी येउ द्या की. हर्षद.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 02/18/2011 - 11:16 नवीन
तुम्ही चिकन खात नसाल, तर फक्त वरतुन जे चिकन टाकले, ते टाकु नका. फक्त कांदा, मश्रुम, corn व चीज टा़कुन oven मधे बेक करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा