एकच प्याला आज रिता झाला-भाग ४
Book traversal links for एकच प्याला आज रिता झाला-भाग ४
💬 प्रतिसाद
(2)
ग
गणेशा
Wed, 02/16/2011 - 14:54
नवीन
प्रत्येक वेळेस कसा रिप्लाय द्यावा म्हणुन
एक आपले असेच लिहिले ... नाही आवडले तर पुन्हा संपादित करतो ...
एकांगी टेबलावरती
नशिल्या प्याल्यासंगे सख्या
आठवणींच्या घोटासहित कसा
एकच प्याला आज रिता झाला ... ?
विस्कटेल्या सैरभैर नात्याचा
शब्दांच्या बेभान थव्यांचा
कुस्करलेल्या ह्या जीवनाचा कसा
एकच प्याला आज रिता झाला ... ?
---------- तुझी सखी
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 02/17/2011 - 03:13
नवीन
मस्त कविता
मस्त रेप्ल्य :)
- Log in or register to post comments