जरी वाटेल माझे बोलणे (गझल)
💬 प्रतिसाद
(9)
श
शुचि
Wed, 02/16/2011 - 18:18
नवीन
>> महागाई किती प्रेमातही बघ वाढली
तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला >>
मस्त!!!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 02/16/2011 - 21:24
नवीन
सुरेख गझल.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 02/17/2011 - 01:03
नवीन
वा! छान आहे. शेवटचा शेर आवडला.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/17/2011 - 02:06
नवीन
मस्त...
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/17/2011 - 05:53
नवीन
मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला
कोण बरे ?
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 02/17/2011 - 07:05
नवीन
छान आहे गझल आवडली
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
गुरुवार, 02/17/2011 - 07:08
नवीन
शेवटचा शेर मस्तच !
छान झाली आहे गझल.
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 02/17/2011 - 09:52
नवीन
सुरेख गझल !
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
Fri, 03/04/2011 - 19:48
नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद!
- Log in or register to post comments