Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमकथा

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 02/17/2011 - 06:16  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
7597 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 06:21 नवीन
अलिकडेच पाहिलेला सिणेमा "येह साली झिंदगी " ही खरी प्रेमकथा आहे असे वाटते हो विजुभाऊ. तसेच टर्मिणेटर, रॉकी , आणि "कांती शाह के अंगुर " ह्या तिनही प्रेमकथा देखील अजरामर आहे . - अलिफ लैला मजनु
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/17/2011 - 06:44 नवीन
"येह साली झिंदगी " टारबा +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्पा गुरुवार, 02/17/2011 - 06:30 नवीन
कांती शाह के अंगुर ??? Image removed.Image removed.Image removed. बाकि काही वर्षापूर्वी आलेला "रेश्मा कि जवानी" हा सुद्धा गाजलेला प्रेमपट होता
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/17/2011 - 06:50 नवीन
श्री श्री श्री टारझन यानी सुचवलेले तिनही चित्रपटांतील प्रेमकथा मिपाकरांच्या समोर मांडाव्यात. स्पा यानीदेखील त्याना आवडलेल्या चित्रपटाची कथा इथे लिहावी. होतकरूना मार्गदर्शन होइल
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 07:06 नवीन
आहो विजुभाऊ .. .त्या गुंडोपंतां कडे पाहुन काहीतरी आचरणात बदल करा :) त्यांनी गोळ्या-बिस्किटांचे ऑप्शन्स उपलब्ध असताना आपला देठ पिवळ्या कलर णे रंगवुन आपण बाद असल्याचे घोषित करुन आमच्या सारख्या गरम रक्ताला पूढे चाल दिली आहे :) आमच्या करोडो शुभेच्छा गुंडोपंताना आहेत आता :) तुम्हाला णकोत का आमच्या शुभेच्छा ? की शिव्याशाप हवेत ? :) आम्ही कै लिहिणार नै हं :) मचाक वर भरपुर लिहीलंय आम्ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्यारे१ गुरुवार, 02/17/2011 - 09:27 नवीन
मचाक म्ह्न्जे काय रे भौ??? बा**** भां** हे टार्‍या म्हंजे पक्का येड** आहे. समजतात काही लोक स्वतःला सदाबहार पान मसाला उदा. देव आनंद. काय करणार कोणी???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुहास.. गुरुवार, 02/17/2011 - 06:52 नवीन
विजुभाऊंना नको त्या वयात नको ते प्रश्न पडायला लागले आहेत ;) ..असो !! ' शेक्सपियर ईन लव्ह ' ही सत्य प्रेमकथा आहे.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 02/17/2011 - 10:01 नवीन
कोणी ऐक्लय की नाही ते माहीत नाही. पण तुझे मेरी कसम नावाचा सिनेमा आम्हाला लैच आवडतो. ही १ अस्सल प्रेमकथा आहे, विजुभौ. २५ वेळा थेटरात पाह्यलाय. सध्या लक्ष्मीनारायण स्वारगेटला सुरु आहे. RHTDM या जन्मात तरी विसरणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 02/17/2011 - 10:05 नवीन
तुझे मेरी कसम
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
स
स्पा गुरुवार, 02/17/2011 - 10:13 नवीन
"साथिया" विसरलात?
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 02/17/2011 - 18:13 नवीन
"वीर झारा" हा मला आवडलेला सर्वात उत्कृष्ठ हिंदी चित्रपट. (नाही मी शाहरुख चा फॅन मुळीच नाही.) बराच वर्षांनी, २ आठवड्यापूर्वी "ये साली जिंदगी" पाहिला, उत्तम प्रेमकथा नक्कीच म्हणता येईल. इंग्रजी मधे "फोरेस्ट गंप" आणि "कासाब्लांका", ह्याहूनही दर्जेदार काही असू शकेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 18:43 नवीन
विर झारा सारखा बावळट आणि मुर्ख पिक्चर कुठे णाही .. =)) स्टोरी ऐकुन च हसायला येतं ,. काय तर म्हणे वाजपेयी काका प्रिटि झिंटाला बदणाम करतील म्हणुन शाहरुख जेल मधे सडतो =)) गिव्ह मी अ ब्रेक .. ती त्याची बायको होणार असते ... =)) =)) ती पण आर्गय सटुरी लग्न तर करत नाही वाजपेयी शी .. तशीच म्हातारी होते .. शेवटी दोघांचं पेट्रोल संपतं तेंव्हा राणी काकु मधे येतात आणि यांना धक्का स्टार्ट करतात .. :) बिण्डोक प्रेमी बघायचे असतील तर विर झारा ला पर्याय नाही ...
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 02/18/2011 - 17:40 नवीन
:) अगदी असंच वाटलेलं ४ वर्षापूर्वी मला! ("वीर झारा" आणि "कासाब्लांका" विषयी), पण नि:स्वार्थी प्रेमाचा अर्थ कळला आणि ती कथा/सादरीकरण्/संवाद उत्कृष्ठ वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/17/2011 - 21:15 नवीन
@आणि राहुल रॉय, अनु अग्रवाल चा तो कोणता चित्रपट नाव आठवत नाही) आशिकी केवळ गाण्यावर चालला हा प्रेमपट कॉलेज जीवनात मधुशालेत हि गाणी कानावर पडत असताना आयुष्यातील कितीतरी तास खर्ची झाले आहेत . कधी एखादा दिलजले किंवा द्राक्ष न मिळालेला कोल्हा ''अब तेरे बिन वर सूर धरायचा तर प्रेमात आणि येथे मद्यात आकंठ बुडालेला अभागी जीव तू मेरी जिंदगी हे ... तुही चाहत तुही राहत तुही आशिकी हे . माझे ऑल तैम फेवरेट '' बस एक सनम चाहिये आशिकी के लिये कारण जसे सासोकी जरुरत हे जिने के लिये'' कॉलेज जीवनातला तकिया कलम होता तो बर्याच जणांचा फक्त गाण्यासाठी महेश भट्ट ह्यांचे सिनेमे पाहायला आवडायचे . बाकी लेखातील मुद्दे पटले .
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 02/17/2011 - 21:30 नवीन
लव्ह स्टोरी ही एक प्रेमकथा असू शकेल, अशी शन्का कुमार गौरव की कोण तो याने त्याच्या बाबांकडे व्यक्त केली होती
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 02/17/2011 - 21:38 नवीन
माझ्या मते प्रेम कथा म्हणजे चित्रपटात नायक नायीकांमधील फुलत जाणारे प्रेम हा मुख्य विषय असावा. यश चोप्रांच्या/यशराज बॅनरच्या बर्‍याच चित्रपटांना प्रेमकथा म्हणावे लागेल: उदाहरणार्थ, डाग, कभीकभी, सिलसीला, चांदनी, लमहे, डर, दिल तो पागल है, हमतुम, बंटी और बबली, वगैरे सर्वच आले. कंक (KANK) मात्र स्वैरप्रेमकथा आहे असे वाटले.. असो! नायीकेचे प्रेम नसतानादेखील नायकात झालेला बदल नन्तर नायकाने नायीकेला तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी केली मदत हे त्या कथेला वेगळ्या धर्तीची प्रेमकथा बनवतात. अशाच पद्धतीने इतर अनेक चित्रपट हे प्रेमकथा ठरत जातात. बघताक्षणी (फर्स्ट साईट) पेक्षा अनुभव/सहवासातून तयार होणारे प्रेम हे बर्‍याचदा चित्रपटाचा गाभा होत जाते आणि प्रेमकथा होऊ शकते असे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 02/17/2011 - 22:04 नवीन
चित्रपटात नायक नायीकांमधील फुलत जाणारे प्रेम हा मुख्य विषय असावा. प्रेम प्राप्त करण्यासाथी .. स्वभावात/ वागण्यात बदल होतो. नायकाला नायीका ऑर व्हाईस व्हर्सा स्वतःच्या पायावर.. उभे रहायला मदत करते स्वाभीमान देते . पण जे काही घडते ते प्रेमासाठीच. रजनीगंधा ही एका तरुणीच्या मनातील हिंदोळ्यांची कथा होते , त्यातील नायक अथवा नायीका प्रेमासाठी काहीच करत नाहीत. ( अमोल पालेकर निशीगंधाची फुले आणतो इतकेच) प्रेमासाठी काहीच करत नाहीत? रजनीगंधा एका आधुनिक सुशिक्षित तरूणीच्या मनातली हिंदोळ्यांची कथा आहे हे खरे आहे. पण हिंदोळे हे जॉब मिळावा, घर मिळावे, केवळ अशासाठी नाहीत तर मन भरून टाकेल असा प्रियकर हवा आहे म्हणून आहेत. प्रेम कळायला काही लोकांना वेळ लागतो. जमल्यास नंतर परीक्षण टाकेन, नाहीतर कोणीतरी टाका, मी भर घालीन. :-)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 07:13 नवीन
लागा चुनरी मे दांग :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 02/18/2011 - 07:20 नवीन
देव डी?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Mon, 02/21/2011 - 07:27 नवीन
LSD नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नितिन थत्ते Fri, 02/18/2011 - 08:43 नवीन
मला सत्या (चक्रवर्ती, उर्मिला मातोंडकर) हा प्रेमकथापट आवडला होता.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 02/18/2011 - 10:09 नवीन
ओंकारा व मकबुल मधली प्रेमप्रकरणं काय वाईट आहेत, इथं तर आख्खे पिक्चरच एक -दोन प्रेमप्रकरणाभोवती फिरतात. बाकी मारामारी, गुंडागर्दी सगळी तोंडीलावणं वाटतात. नायक आणि नायिकेच्या दोन जोड्या, त्यातिल एक नायक कधीच दिसत नाही आणि दुसरा फक्त फोटोत आणि तरी सुद्धा प्रचंड सुंदर रंगवलेल्या कथेमुळं आवडलेला पिक्चर म्हणजे --- डोर, कथेमुळं, गुल पनाग, आयिषा ताकिया, श्रेयस तळपदे आणि मागे उभे राहायला नागेश कुकनुर व गिरिश कर्नाड. असो, सगळं इथंच लिहित नाही, आता पुन्हा एकदा पाहुन लिहितो यावर. आणि विर्झारा म्हणजे बिन्डोक मनुष्याच्या प्रेतात्म्याच्या तिस-या पिढिच्या सहाव्या मुलीच्या नवव्या नातिच्या दुस-या मुलाला डोकेदुखी करवु शकेल असा चित्रपट. एका मित्रानं आग्रह करुन तिकिटं काढुन पाहायला नेला होता, १५ मिनिटांत तिकिटाचे पैसे व वर सव्वा रुपाया त्याच्या हातात ठेवुन बाहेर पडलो होतो. हर्ष.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Mon, 02/21/2011 - 07:39 नवीन
आडवले... एकदम... ऑफबीट चित्रपटांची आपल्याला आवड आहे हे समजल्याने आणंद जाहला... ओमकारा मधील एक डायलॉग "हमारे दोनो की किस्मत गधे .........."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
५
५० फक्त Fri, 02/25/2011 - 08:41 नवीन
राईट हो मला आवडलेला एकदम वास्तवदर्शी डायलॉक म्हणजे कोसे टु कक - क्या बना रहि हो ? कक - जी उनके लिये हलवा. कोसे - बडे प्यार से पका रही हो, क्यो? कक - हां, मैने सुना है, मर्द के दिलतक जानेका रस्ता उसके पेटसे जाता है? -( इथं कक वासुदेव अर्जुनाला गीता सांगत असल्याच आव आणते) आणि यानंतर - कोसे - हां, नही मालुम था, हमनें तो सुना था थोडा निचेसे जाता है. असंच काही जबरद्स्त डायलॉक व सिन मकबुल मध्ये आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
अ
असुर Fri, 02/18/2011 - 17:59 नवीन
अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचा 'छोटी सी बात'! हळूवार फुलत जाणारी प्रेमकथा असलेला हा चित्रपट मला स्वत:ला प्रचंड आवडतो. --असुर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/18/2011 - 18:28 नवीन
अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचा 'छोटी सी बात'! हळूवार फुलत जाणारी प्रेमकथा असलेला हा चित्रपट मला स्वत:ला प्रचंड आवडतो. मलाही 'छोटी सी बात' आवडतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
छ
छोटा डॉन Mon, 02/21/2011 - 09:47 नवीन
'छोटी सी बात' ही खरोखर उत्तम लव्हस्टुरी आहे, जास्त गजबजाट नसलेल्या मला हा जास्त आवडतो - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Fri, 02/25/2011 - 19:35 नवीन
खूप खूप आवडतो हा चित्रपट. अगदी मनापासून .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
न
निनाद मुक्काम … Sun, 02/20/2011 - 18:28 नवीन
भावनेपेक्षा कर्तव्य थोर असते असा सारांश असलेला प्रणय पट म्हणंजे कासाब्लांका १९४० च्या दशकात जगाचा भूगोल बदलला गेला .तेव्हा राष्ट्रीय अस्मिता व ज्वाज्वल्य देशाभिमान हे जगातील दुसर्या महायुध्धाशी संबंधित राष्ट्र व त्यांच्या कॉलनी येथे सर्रास आढळत . ह्याच पार्श्वभूमीवर घडलेले कथानक म्हणजे कासाब्लांका पल्लेदार संवाद व उत्कृष्ट क्यायमेक्स ब सहज सुंदर नैसर्गिक अभिनय हे ह्या सिनेमाचे बलस्थान नोट बुक हि एक अशीच नितांत सुंदर कथा ह्याच्यात प्रेम आणि त्यांनतर विवाह व शेवटच्या क्षणा पर्यत साथ देण्याची प्रेमी जीवाची प्रवृत्ती हा अगदी हिंदी शिनेमा सारखी वाटणारी कथा हि सर्वच बाबतीत उजवी आहे . बाकी बॉलीवूड मध्ये हम दिल दे चुके सनम / मला खूप आवडतो . तर एकतर्फी प्रेमाचा कभी हा कभी ना पण चाबूक (ह्यात नायकाचे एकतर्फी प्रेम ) कुंदन शाह ची अप्रतिम कथा दुसरा आम्हा दांपत्यांचा आवडता प्रणय पट म्हणजे डर्टी डान्सिंग आपल्यासारखी गाण्याची रेलचेल व दोन प्रेमिजीवांच्या मध्ये सामाजिक विषमता त्यात गैरसमज व शेवटचा जगप्रसिध्ध गाणे तैम ऑफ माय लाइफ (हा सिनेमा अमेरिकन सिनेमात क्लासिक मध्ये गणला जातो . पेट्रिक स्वेसी हा तारा उदयास आला . एरोटिक पदलालित्य असणारा नृत्य प्रकार खूपच लोकप्रिय झाला .जगात ह्या गाण्यांवर विशेष थीम पार्टीज सुरु झाल्या . असाच नाचायागाण्याने क्लासिक मध्ये गणला जाणारा जॉन त्रोवेल्ता चा ग्रीस पण कॉलेज जीवनातील धमाल सिनेमा (ह्यातील गाणी कमालीची लोकप्रिय ) हिरवनीच्या आई बरोबर अफेअर असणारा पण कालांतराने तिच्या मुलीच्या खर्या प्रेमात पडणारा अमेरिकन सिनेमा ग्रेजुएत हा सिनेमा सुद्धा क्लासिक मध्ये गणला जातो . ह्या सिनेमात हिरवनीची आई नुकत्याच ग्रदुएत झालेल्या हॉफमन ला ( जी त्याच्या वडिलांच्या खास मित्राची बायको असते व होरोला लहानपणापासून ओळखत असते ) जेव्हा जाळ्यात ओढते तो जगप्रसिध्ध प्रसंग येथे अजून काही सिनेमे आहेत ते परत कधीतरी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 02/25/2011 - 09:16 नवीन
कर्तव्यापेक्षा भावना थोर असते असा सारांश असलेला प्रणय पट म्हणंजे अनुभव १९८० च्या दशकात सिनेमाचा इतिहास बदलला गेला . तेव्हा हिरोची शिग्रेट व हिरवणीचे देहप्रदर्शन हे जगातील पहिल्या काही करमणुकप्रधान प्रेमकथेत सर्रास आढळत . ह्याच पार्श्वभूमीवर घडलेले कथानक म्हणजे अनुभव वळणदार शरिर व उत्कृष्ट क्यामेरावर्क व रंगीबेरंगी प्रसंग हे ह्या सिनेमाचे बलस्थान. ह्या चित्रपटातले सगळेच प्रसंग जगप्रसिद्ध आहेत पण मिपा प्रगल्भ आहे की अप्रगल्भ ते ठरले की त्यांची लिंक देण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 02/25/2011 - 10:42 नवीन
"अनुभव" म्हणजे तोच ना शेखरसुमन पद्मिनी कोल्हापुरे रीचा शर्मा वगैरे वगैरे परा..... धन्य धन्य ती प्रदक्षणा सद्गुरु पराची
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 02/25/2011 - 13:29 नवीन
तोच तोच हो. पण त्यात पद्मा खन्ना होती हो ;) रीचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा