Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ही पाककृती नाही..

म
महेश काळे
गुरुवार, 02/17/2011 - 08:06

प्रतिक्रिया द्या
5181 वाचन

💬 प्रतिसाद (10)
र
रेवती गुरुवार, 02/17/2011 - 16:50 नवीन
डोनटस आहेत काय ही? तशीच दिसताहेत. बाकी अंजलीचे मेदूवडा यंत्र मिळते. तेलात शेव पाडल्यासारखे सोर्‍याने वडे करता येतात. मी कधी वापरले नाही पण ऐकीव माहितीनुसार वडे बरे होतात.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 02/17/2011 - 20:35 नवीन
इथे एक हनी ड्यू म्हणून डोनटच्या दुकानांची साखळी आली तिथे पहिल्यादिवशी प्रचंड गर्दी झाली होती, डोनट खायला. आम्ही कौतुकाने काय म्हणून पहायला गेलो होतो कोणीतरी सांगितले म्हणून, तेव्हा असे तुपात तळलेले आणि साखरेच्या पाकात तरंगत असलेले डोनट पाहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चित्रा गुरुवार, 02/17/2011 - 20:37 नवीन
बापरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
म
मराठे गुरुवार, 02/17/2011 - 17:26 नवीन
बेगल्स वाटताहेत.. कारण त्यात मऊपणा थोडा कमी असतो डोनट्स पेक्षा... पण फ्लिक चे नाव 'मेदू वडा मशिन' असं आहे..
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 02/17/2011 - 20:49 नवीन
अहो म्याडम, डोनट खूप मऊ असतात आणि बेगल्स बर्यापैकी जाड असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
प
पंगा Fri, 02/18/2011 - 05:57 नवीन
शिवाय, बेगल्स बहुधा तळत नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
क
कच्ची कैरी गुरुवार, 02/17/2011 - 18:11 नवीन
ते डोनटस आहे असे वाटते .
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल गुरुवार, 02/17/2011 - 20:01 नवीन
हे तर डोनट्स मेकर... बेगल तळत नाहीत. हे मशिन बर्‍याच डोनट शॉप्स मध्ये असतं... फुडनेटवर्क आंणि ट्रॅवल चॅनलवर पाहीलंय बर्‍याचदा. पण या मशिनपासून वडे बनवायची आयडीया छान आहे.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 02/18/2011 - 06:10 नवीन
Medu Vada mc.flv असे स्पष्ट म्हणले असताना सुध्दा (तु नळीवर प्रात्यक्षीक दिसत असताना) डोनटस आहेत काय ही? बेगल्स वाटताहेत ते डोनटस आहे असे वाटते . हे तर डोनट्स मेकर. असे कॉमेंटस पाहून बिरबलाच्या गोष्टीची आठवण झाली. आमच्या लहानपणी या गोष्टी वाचल्या होत्या. (त्यामुळे थोडा नोस्टालजीक झालो). बादवे- महेश काळे, आपण वैशाली, रूपाली, वाडेश्वरशी स्पर्धा करणार आहात का हे मशीन घेउन? तसे करणार असाल तर मशीन शोधायला मदत करू. आपणास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 02/18/2011 - 05:48 नवीन
खुपच छान...........अमेझिंग...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा