Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुगल चा णिषेध

ट
टारझन यांनी
गुरुवार, 02/17/2011 - 20:01  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
11895 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

स
सेरेपी गुरुवार, 02/17/2011 - 20:07 नवीन
णाही. स्वाहीली शिकायचा विचार बण्द करनार! :P
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/17/2011 - 20:08 नवीन
angel हा शब्दही तिथेच टाकून पहा. तू एकाऐवजी दोनदा वापरशील गूगल ट्रान्सलेशन.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 20:18 नवीन
टाकुन पाहीले ... बरे वाटले. पण स्टुपिडिटीला वुमन असे ट्राण्सलेट करणे माझ्या कोमल हृदयात घरे करुन गेले , म्हणुन मला राग आला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/17/2011 - 20:20 नवीन
घरांच्या किमती वाढल्या आहेत, राग कसला मानतोस? बिझनेस सुरू कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पंगा Fri, 02/18/2011 - 02:53 नवीन
'स्टुपिडिटी'तला फक्त 'पी' क्यापिटल टंकल्यास असे होते. (बाय द वे, 'वुमन' नाही, 'विमेन'.) सर्व अक्षरे स्मॉल टंकल्यास 'उजिंगा' की कायसेसे दिसते. तरीपण, निषेधार्ह चावटपणा आहे खरा! ('चावटपणा'पेक्षासुद्धा, 'फालतूपणा' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मी_ओंकार Fri, 02/18/2011 - 07:17 नवीन
काल पर्यंत 'स्टुपिडिटी' कसेही टाईप केले तरी तसे येत होते. एक फेमस बझ नंतर ते बंद झाले. हा दुवा, http://www.google.com/profiles/u/0/iitk.aditya#buzz - ओंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 07:32 नवीन
ह्या बझ बद्दल आम्हाला कै म्हाइत नै .. पण हे फेस्बुकावर पाहिलं होतं .. बहुतेक स्त्रीद्वेष्ट्या लोकांनी ह्याचं मुद्दाम भाषांतर असं केलं आहे ... कसाब पेक्षा भयंकर शिक्षा द्यायला पाहिजे ह्यांना .. .स्त्रीयांना समजतात काय लेकाचे ? (असो ... भाषण पुरे ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
च
चिंतामणी Fri, 02/18/2011 - 09:42 नवीन
पण हे फेस्बुकावर पाहिलं होतं .. मी काल हेच विचारले होते. (कुठे का होईना) उत्तर दिल्याबद्दल धन्यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 09:47 नवीन
मी काल हेच विचारले होते.
पण तुम्ही तर असे विचारत होतात जसे काही तो शोध तुम्ही लावलाय आणि मी माझ्या नावावर खपवलाय म्हणुन ? आणि इथे शोध कोणी/कुठुन लावला ह्याची चर्चा चालली णसुन एवढं अमाणुश भाषांतर गुगल कसे करु शकते ह्यावर चालु आहे असे वाटते.
(कुठे का होईना) उत्तर दिल्याबद्दल धन्यु.
बळंच का ? बळंच ? - गुळवणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 02/18/2011 - 04:44 नवीन
पण ते स्वाहिलि ह्या भाषेत होतय राव मराठित किन्वा इन्ग्रजित नाहि (तुमच्या नावातच टारझन आहे त्यामुळे जाउ देतो) खबरदार,Image removed. आदेश !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पंगा Fri, 02/18/2011 - 22:34 नवीन
पण स्टुपिडिटीला वुमन असे ट्राण्सलेट करणे माझ्या कोमल हृदयात घरे करुन गेले
आणि 'स्टुपिडिटी'चे 'विमेन' असे भाषांतर स्वाहिलीवर लादणे... त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
द
दिपाली पाटिल गुरुवार, 02/17/2011 - 20:21 नवीन
तुच बंद कर गुगल वापरणं...
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 20:29 नवीन
मी लाख बंद करीन गं .. पण त्यामुळे गुगल ने महिलांचा जो घोर अपमान केला आहे तो दुर होईल का ? जस्ट थिंक ..वी मस्ट डु समथिंग अबाऊट ईट .. असं हातावर हात धरुन बसल्यावर कसं होईल ? ;(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
क
कुंदन गुरुवार, 02/17/2011 - 20:21 नवीन
"cancer patient " टाकुन बघतो काय येतेय ते.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 20:30 नवीन
काय येतं ते णक्की कळवा , ठाणे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
शुचि गुरुवार, 02/17/2011 - 20:41 नवीन
The difference between genius and stupidity is that genius has its limits चे भाषांतर The difference between genius and वीमेन is that genius has its limits असे होईल.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 02/18/2011 - 07:00 नवीन
The difference between genius and वीमेन is that genius has its limits असे होईल. हा हा हा =)) समर्पक उत्तर ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
च
चिंतामणी गुरुवार, 02/17/2011 - 20:51 नवीन
मी अतीशय नम्रपणे विचारू इच्छितो की तु हे कुठुन घेतलेस????? (मी संदर्भ देउ शकतो. पण तु सांगावेस अशी इच्छा आहे. व्यनी केलास तरी चालेल)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 06:49 नवीन
मी अतीशय नम्रपणे विचारू इच्छितो की तु हे कुठुन घेतलेस?????
तेवढ्याच णम्रपणे सांगतो , हा शोध जर तुम्ही लावला असेल तरंच हा प्रश्ण विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे :)
(मी संदर्भ देउ शकतो. पण तु सांगावेस अशी इच्छा आहे. व्यनी केलास तरी चालेल)
धमकीवजा सुचणेची णाँद केली आहे . ( चला थोड्या दिवसांसाठी खाद्य मिळाले :) ) -चेतावणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Fri, 02/18/2011 - 09:52 नवीन
माझे उत्तर मी http://www.misalpav.com/node/16835#comment-289429 येथे दिले आहे. असाच णम्र आणि प्रेमळ रहा. राहता राहीला प्रश्ण धमकीचा. तुम्हारा नाम ही काफी है आणि प्रत्यक्ष दर्शनानंतर माझा सारखा पामर असे करणे अशक्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ गुरुवार, 02/17/2011 - 21:02 नवीन
म्हैलाना सिंगल औट करायचा हा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 02/18/2011 - 02:07 नवीन
टारु, तु तुझ्या वेब ब्राऊसर वर तो टुल-बार दिसत आहे, (ज्यात आईसीआईसीआई, ऑरकुट, जीमेल, hotmail , youtube esakal एकत्र कोंबलेले आहे ), ते कसे तयार करतात, ते सांग ना.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 02/18/2011 - 07:17 नवीन
आणी त्याच्या बूकमार्क्स मधल्या "बूकमार्क्सटूलबार" फोल्डरमधे तूमच्या आवडत्या साइट भरा. त्या टुल-बार मधे दीसूलागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
व
वपाडाव Fri, 02/18/2011 - 07:32 नवीन
डायरेक्ट ड्रॅग &ड्रॉप केले तरी सुधा होइल ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
अ
अवलिया Fri, 02/18/2011 - 04:04 नवीन
अच्छा तुझे बी पासुन सुरु होणारे शब्द टाकुन पहाणे संपले वाटतं :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 07:08 नवीन
णाणा , जरा ब्रिफवुन सांगा की राऑ .. कळ्ळ नाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 02/18/2011 - 07:10 नवीन
हॅ हॅ हॅ मागे एकदा तू काही कीवर्ड गुगल सर्चला टाईपायला लावले होतेस... (गुगल.को.इन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 07:34 नवीन
आजुन आजुन थोडंसं ब्रिफवा णाणा .. मला फुसट फुसट आठवु लागलय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Fri, 02/18/2011 - 04:17 नवीन
काय रे अफ्रिकेत असताना एखाद्या स्वाहीली ललनेच्या प्रेमात पडायचा वेडेपणा तर नाही ना केलास? :-)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 02/18/2011 - 04:23 नवीन
'सहज'भाऊ, 'स्वाहिली ललनेच्या प्रेमात पडायची stupidity' असे म्हणायचे होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Fri, 02/18/2011 - 04:30 नवीन
बरोबर हो, पण मराठीतून अभिव्यक्त होत होतो. :-) तुमच्या निषेधाला घाबरतो हो मी!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Fri, 02/18/2011 - 04:17 नवीन
या सॉफ्टवेअरमध्ये मराठी हा optionsच नाहीं याचा जास्त निषेध करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अलख निरंजन Fri, 02/18/2011 - 04:31 नवीन
मी काकांशी सहमत आहे. काका, गुगल निर्माते लॅरी पेज ह्यांना larry@gmail.com इथे पत्र पाठवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Fri, 02/18/2011 - 07:07 नवीन
अलख, मी त्याला लिहिणार होतो पण त्या साईटवर पुन्हा जाऊन नीट पाहिल्यावर लक्षात आले कीं प्रत्येक देशाच्या अधिकृत भाषेचाच तिथे समावेश आहे. मग "माफ कर दिया"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन
प
पैसा Sat, 02/19/2011 - 06:11 नवीन
८ व्या शेड्युलमध्ये आपल्या देशाच्या अधिकृत भाषा २२ आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
म
मुलूखावेगळी Fri, 02/18/2011 - 05:51 नवीन
तु समस्त महिलांच्या वतीने शिव्या घातल्यास ना मग बस्स कि .आणि तशाही तुझ्या शिव्या आमच्या शिव्यांपेक्षा स्ट्रॉन्ग असतीलच. बाकि गूगल बंद करणे शक्य नाही. अवांतर- न्रुत्य, समीक्षा मधे हा लेख टाकलास म्हन्जे शिव्या देताना तांडव् करत होतास कि काय. ह. घे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 02/18/2011 - 06:44 नवीन
टारू, सत्यं ब्रूयात, प्रियम् ब्रूयात. न ब्रूयात सत्यमप्रियम्
  • Log in or register to post comments
प
पप्पू Fri, 02/18/2011 - 07:05 नवीन
Mother लीहा अनि पहा
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 02/18/2011 - 07:33 नवीन
१) हे वाचा Introducing Translate प्राण्यांसाठी (beta): Bridging the gap between animals and humans २) आणि हे करून पहा ! Take a dirty picture for me चे इंग्रजीतून फ्रेंच मध्ये भाषांतर >> आलेले उत्तराचे पुन्हा फ्रेंच मधून इंग्रजीमध्ये भाषांतर >> आलेले उत्तर >> Take a picture for me slut
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 02/18/2011 - 07:35 नवीन
महिलांचा गूगलने घोर अपमान केला आणि याबद्दल तुम्हाला राग आला हे वाचुन आनंदच झाला ! पण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही म्हणजे नवलच !आणी माहित नसेल तर तो का माहित करुन घ्यावासा वाटला ?,असा प्रश्न मला पडला आहे .
  • Log in or register to post comments
P
Pinjar Sat, 02/19/2011 - 13:25 नवीन
+1 may he wants to see/improve his category.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
क
कापूसकोन्ड्या Fri, 02/18/2011 - 09:31 नवीन
काही नाही इगुगलिंग केले, स्वतःचे नाव टाइपकेले. चुक झाली ती म्हणजे सर्च इंजीन वापरण्या ऐवजी ट्रान्सलेटर वापरला http://en.wikipedia.org/wiki/Egosurfing Egosurfing (usually referred to as Googling yourself and sometimes called vanity searching, egosearching, egogoogling, autogoogling, self-googling, master-googling) is the practice of searching for one's own given name, surname, full name, pseudonym, or screen name on a popular search engine, to see what results appear.[1] It has become increasingly popular with the rise of popular search engines, as well as free blogging and web-hosting services.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 02/19/2011 - 06:31 नवीन
गुगळचा णिषेध करावा तेवढा थोडाच. आयटीतल्या सर्व म्हैलांनी गुगळचा वापर करणे बंद करावे अषे मी आवाहण करीत आहे त्यामुळे त्या म्हैलांचे जॉब गेले तरी बेहत्तर. गुगळमध्ये काम करणार्‍या म्हैलांणीही तडक राजीणामा देवूण हे खोटे आहे हे सिद्ध करावे अषे कळकळीचे आवाहण. म्हैलांणी मणात आणले तर अषे छ्प्पन गुगळ बणवूण त्यावर याच शब्दाचा ब्रोबर अर्थ लावूण दाखवतील असा विश्वास आम्हाला वाट्टो.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 02/19/2011 - 13:51 नवीन
सर्व (निदान बरेचसे) पुरुष मूर्खपणाच्या (स्टुपिडीटीच्या) आहारी का गेलेले असतात त्याचा पत्ता आज लागला. :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा