Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तंदुरी चिकन

ग
गणपा
Fri, 02/18/2011 - 08:54

प्रतिक्रिया द्या
16903 वाचन

💬 प्रतिसाद (39)
अ
अवलिया Fri, 02/18/2011 - 08:56 नवीन
कोण आहे रे तिकडे ? जा त्या गणपाला दोन महिन्यांसाठी इकडे उचलुन आणा पटकन !!!
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Fri, 02/18/2011 - 09:04 नवीन
कोंबडी खाणे कधीच सोडुन दिलेय! पण फोटो पाहुन तर .. जीभ लपलपायी! ;)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 02/18/2011 - 09:04 नवीन
हलकट कुठला लेकाचा.....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/18/2011 - 09:08 नवीन
पाणी सुटले :)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 02/18/2011 - 09:10 नवीन
तोंडाला पाणी सुटले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
S
sneharani Fri, 02/18/2011 - 09:21 नवीन
मस्तच फोटो! मस्त रेसिपी :)
  • Log in or register to post comments
स
समाधान Fri, 02/18/2011 - 09:50 नवीन
मस्तच रेसिपी गणपाभाऊ ... मी तुमचा पंखा झालोय..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 02/18/2011 - 09:56 नवीन
अय्याय्याय! भारी रे!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Fri, 02/18/2011 - 10:05 नवीन
मस्त हो वेज डिश टाका आता एखादी .
  • Log in or register to post comments
र
रत्नागिरीकर१ Fri, 02/18/2011 - 10:58 नवीन
छान आहे हा.. भारत फायनलला गेला की नवर्याला करुन देइन...
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 02/18/2011 - 11:18 नवीन
और ये लगा सिक्सर !गणपा फिर से चॅमपियन ! मस्त ,तोंडात पाण्याची छोटीशी त्सुनामी उठलीये.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 02/18/2011 - 11:22 नवीन
वा, वा. एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले. छान आहे हा.. भारत फायनलला गेला की नवर्याला करुन देइन... मी पण रत्नागिरीकर१ शी सहमत आहे. :D :D
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 02/18/2011 - 11:29 नवीन
धन्यवाद रे गणपा भौ. इच्छा व्यक्त केली आणि ती तू पूर्ण केलीस. अवांतर : ही रेशीपी घरी केली तर माझी कायमची हाकालपट्टी होईल किंवा मिपावर तम्दूर विजुभाऊ अशी एखादी रेशीपी पडेल
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 02/18/2011 - 11:33 नवीन
तम्दूर विजुभाऊ अशी एखादी रेशीपी पडेल
म्हणजे? कोंबडी नाही पण विजुभाऊ चालतात असे काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्यारे१ Fri, 02/18/2011 - 11:55 नवीन
कच्ची कोंबडी उत्तानपादासन करतेय असे वाटले. बाकी तोंडाला आवर घालण्याचा प्रयत्न करतोय पण काय होणारे कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 02/19/2011 - 04:02 नवीन
बेक्कार. . बाकी प्यारे त्याला पवनमुक्तासन म्हणतात. असो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 02/19/2011 - 04:42 नवीन
भा पो महत्वाचे. बाकी नायल्याला धन्यवाद द्यावे लागतात म्हन्जे....(धाय मोकलून रडल्याची स्मायली) असो. धन्स रे नायल्या. आणि हो, ते 'वडिल' नावाचे बालक नाय दिसले रे कुठे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विजुभाऊ Fri, 02/18/2011 - 11:55 नवीन
ते चालेल हो. कारण तोपर्यन्त नियम मोडलेला असेल.
  • Log in or register to post comments
N
nishant Fri, 02/18/2011 - 11:58 नवीन
एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 02/18/2011 - 12:05 नवीन
मस्त! १ नंबर!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 02/18/2011 - 12:30 नवीन
म्याच बघण्याची तयारी जोरात चाल्लेली दिसत्ये.. :) स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Fri, 02/18/2011 - 14:27 नवीन
वाट पहातेय कधी येतोय त्याची.. येच तू आता..
  • Log in or register to post comments
द
दीविरा Fri, 02/18/2011 - 15:01 नवीन
गणपाभाऊ जरा जास्तीच होतय हे :) फारच सुगरण आहात तुम्ही :) घरगुती अजीबात वाटत नाही. बायको लकी आहे तुमची !! छान येऊ द्या अजुन...:)
  • Log in or register to post comments
द
दीविरा Fri, 02/18/2011 - 15:02 नवीन
गणपाभाऊ जरा जास्तीच होतय हे :) फारच सुगरण आहात तुम्ही :) घरगुती अजीबात वाटत नाही. बायको लकी आहे तुमची !! छान येऊ द्या अजुन...:)
  • Log in or register to post comments
म
मराठे Fri, 02/18/2011 - 15:49 नवीन
ही पाककृती नसून पापकृती आहे... नुसतं बघूनच तोंडाला धो धो पाणी सुटलंय...
  • Log in or register to post comments
स
सेरेपी Fri, 02/18/2011 - 17:55 नवीन
तों.पा.सु. (लंच टाईम जवळ आलाय आणि त्यात हा त्रास :( )
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 02/18/2011 - 18:02 नवीन
भारत वि. कोणताही देश (शक्यतो पाकिस्तान/ऑस्ट्रेलिया) असा अंतिम सामना असावा, सचिन पूर्ण भरात खेळत असावा आणि भारत विश्वचषक विजयाच्या उंबरठ्यावर असावा, घरी मित्रमैत्रिणींसोबत हे चिकन खात खात सामन्याचा लुत्फ लुटावा, असे काहीसे इच्छाचित्र डोळ्यांसमोर तरळले. (चिकनप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/18/2011 - 18:52 नवीन
लैच भारी आणि ती कोंबडी किती स्वच्छ धुतली आहे राव. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Fri, 02/18/2011 - 19:28 नवीन
गणपाभौ,तूसी ग्रेट हो,काय फोटू टाकलाय राव ,खल्लास जरा तंदुरी मायक्रोमध्ये कशी करायची ते सांगू शकाल कां?.
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sat, 02/19/2011 - 07:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Sat, 02/19/2011 - 09:13 नवीन
गणपाभाई, एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले आनि देवाजवळ एकच विनती आमच्या हिला पन रत्नागिरीकर१ आनि Mrunalini प्रमाने बुद्धि देवो. नि३
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 02/19/2011 - 12:53 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 02/19/2011 - 13:58 नवीन
गणू गणू.. तू म्हणजे, किचनच्या पावरप्लेचा 'युसूफ'च जणू..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/19/2011 - 15:59 नवीन
गणप्या भोसडिच्या तू ना मला कोंबडीचं प्रेत खायला लावणार एकदा!!! :(
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sat, 02/19/2011 - 16:13 नवीन
इनो घ्या , इनो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दिपाली पाटिल Sat, 02/19/2011 - 20:33 नवीन
मस्तंय पाकृ... मी ब्लॉगवरून बघून केली होती. मस्त बनते या पाकृने कोंबडी...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 02/21/2011 - 00:03 नवीन
ह्यापुढे गणपाच्या कुठल्याही पाकृला हीच प्रतिक्रिया देणार ! अमेरिकेचा दौरा कधी रे मित्रा?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 02/21/2011 - 02:30 नवीन
कू कूच्या कू ऊऊ !! मस्त भाजलीय कोंबडी!! गणपा भाउ धन्यवाद जीभ खवळवल्याबद्दल! अवांतरः - वरच्या बर्‍याच प्रतिसादात 'विश्वामित्र' कसा ढळला असेल त्याचा प्रत्यय येतो नाही?
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 02/22/2011 - 06:44 नवीन
व्वा क्या बात !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा