कलादालन

व्य॑गचित्र

Primary tabs

नमस्कार !! मि.पा.कर...... गेल्या २ महिन्यापासुन मि.पा.वर दाखल होण्याचा प्रयत्न करत होतो. आज प्रयत्नास फळ आले. तसा व्य॑गचित्रे काढण्याचा छ॑द महाविद्यालयीन जिवनापासुनच आहे. यापुढे माझी नव्-नविन विषयावरील व्य॑गचित्रे तुमच्या सेवेत हजर असतील. प्रतिक्रिया देण्यास मात्र विसरु नका. Image removed. धन्यवाद ! प्रदिप आवाड
जगड्या

हा माझा मि पा वरिल पहिला प्रतिसाद !
गेल्या १ वर्षा पासून मि.पा.वर दाखल होण्याचा प्रयत्न करत होतो. आज प्रयत्नास फळ आले.
निलकान्त्ता चे मनापासून आभार.
वेगला धागा काढण्या ऐवेजी याच धाग्यामध्ये एन्ट्री करत आहे.

धन्यवाद !
जगदीश