Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फायनान्सची तोंडओळख (भाग २): Annuity

क
क्लिंटन यांनी
Fri, 02/18/2011 - 19:40  ·  लेख
लेख

Book traversal links for फायनान्सची तोंडओळख (भाग २): Annuity

  • ‹ फायनान्सची तोंडओळख (भाग १): Perpetuity, व्याजाचे दर आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी
  • Up
  • फायनान्सची तोंडओळख (भाग ३): एफिशिएंट मार्केट आणि फायदा-तोटा ›

प्रतिक्रिया द्या
4328 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

न
निवेदिता-ताई Sat, 02/19/2011 - 06:24 नवीन
जरा निवांतीन वाचीन ह..
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sat, 02/19/2011 - 06:44 नवीन
वाचतोय...
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 02/19/2011 - 12:58 नवीन
उद्या सवडीने वाचेन.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/19/2011 - 16:20 नवीन
क्लिंटन साहेब, वाचतो आहे व समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व लेखमाला पूर्ण झाल्यावर त्याचे पुस्तक करावे ही विनंति.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 02/20/2011 - 04:13 नवीन
पहिला छडिचा प्रसाद काही पचला नाही पण हे प्रकरण सोप्पं वाटतंय, अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 02/20/2011 - 04:59 नवीन
सचित्र लेखपुष्प आवडले
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Tue, 02/22/2011 - 18:02 नवीन
आजपासूनचा कॅश-फ्लो PV=1000/0.1 = 10000 चार वर्षांनी, FV = 10000(1+0.1) ^ 4 = 14641 चार वर्षांनंतरचा कॅश-फ्लो PV = - 1000 / 0.1 = -10000 आकडा १४६४१ - १०००० = ४६४१ होईल असे वाटतंय. चार-चौघात जाहीरपणे गणित सोडवणं म्हणजे अब्रुचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ;-)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 02/24/2011 - 10:09 नवीन
नमस्कार मंडळी, आता वळू या या भागात विचारलेल्या प्रश्नाकडे.या प्रश्नाचे उत्तर द्यायचा शाहरूख यांनी प्रयत्न केला. असे प्रश्न सोडवायला साधारणपणे पुढील approach असतो. कॅश फ्लो हे पहिल्या वर्षाच्या सुरवातीपासून सुरू होणार आहेत.पूर्वी ते पहिल्या वर्षाच्या शेवटापासून (किंवा दुसऱ्या वर्षाच्या सुरवातीपासून) सुरू होणार होते.म्हणजेच याचा अर्थ कॅश फ्लो १२ महिने अलिकडे सरकले आहेत.आपण वर त्या कालावधीच्या शेवटी (म्हणजे पाचव्या वर्षाच्या शेवटी) Future Value कशी काढायची हे बघितलेच आहे.ती Future Value ६१०५ रूपये १० पैसे आहे. तेव्हा सगळे कॅश फ्लो १२ महिने अलिकडे सरकले असतील तर पाचव्या वर्षाच्या शेवटापूर्वी १२ महिने म्हणजे गेल्या चौथ्या वर्षाच्या शेवटी या सगळ्या कॅश फ्लो ची Future Value पण तेवढीच म्हणजे ६१०५ रूपये १० पैसे असणार आहे.हा मुद्दा लक्षात न आल्यास वर दिलेल्या आकृत्या कागदावर काढून बघितल्यास ते नक्कीच कळेल.ते समजले नाही तर मी पण ते आकृती काढून समजावून देऊ शकेन. आपण मूळ लेखात बघितलेच आहे की आपल्याला व्याजाचे दर माहित असतील तर कुठल्याही वर्षातील कॅश फ्लो आपण इतर कोणत्याही वर्षात रूपांतरीत करू शकतो.आता चौथ्या वर्षाच्या शेवटी Future Value होती ६१०५ रूपये १० पैसे.म्हणजेच त्याची पाचव्या वर्षाच्या शेवटी Future Value असेल ६१०५ रूपये १० पैसे गुणिले (1+R) म्हणजेच ६१०५ रूपये १० पैसे गुणिले १.१ बरोबर ६७१५ रूपये ६१ पैसे. आपण वर MS Excel मधील FV हे function बघितले.वर दिलेल्या सूत्रात थोडा फरक करून आपल्याला हे उत्तरही मिळू शकेल.त्यासाठी आपल्याला " -FV(Rate,Years,Payment,,1) " असे सूत्र लिहावे लागेल. यापूर्वी आपण ते "-FV(Rate,Years,Payment) असे लिहिले होते. FV या function विषयी MS Excel च्या हेल्पमधून आपल्याला हा जास्तीचा १ कशाकरता लिहिला हे समजू शकेल. तेव्हा थोडक्यात जेव्हा कॅश फ्लो या वर्षाच्या शेवटी (किंवा पुढच्या वर्षाच्या सुरवातीला) सुरू न होता या वर्षाच्याच सुरवातीला सुरू होतात तेव्हा त्या कॅश फ्लो ची आजची Present Value किंवा भविष्यातील कोणत्याही काळाची Future Value ही असे कॅश फ्लो या वर्षाच्या शेवटी सुरू होत असतील त्या परिस्थितीतील उत्तराला (1+R) ने गुणून मिळेल.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 02/24/2011 - 10:33 नवीन
उत्तम वाचतोय.....(परत एकदा शाळेतल्या बाकावर बसल्याचा भास होतोय.)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा