चिकन आणि भाकरी
💬 प्रतिसाद
(20)
ग
गणपा
Mon, 02/21/2011 - 12:21
नवीन
आज संकष्टीचा मुहुर्त साधुन दु:खी कष्टी करायचा डाव मांडलाय होय?
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Mon, 02/21/2011 - 12:50
नवीन
हो ना.... अगदी मुहुर्त शोधला आहे यांनी. आम्ही साबुदान्याची खिचडी खातोय आणि हे मस्त चिकन वोरपतायत.
- Log in or register to post comments
द
दीविरा
Mon, 02/21/2011 - 12:40
नवीन
गणपा ह्यांच्याशी सहमत. आज हा धागा मी उघडला नाही ...असेच समजते :)
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Mon, 02/21/2011 - 12:42
नवीन
वा वा वा.... तोंडाला पाणी सुटले. मस्त.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Mon, 02/21/2011 - 12:53
नवीन
वा चिकन तर मस्तच दिसतय !आणि भाकरी कसली आहे ?चिकन आणि भाकरी नाव दिले आहे पण भाकरीची पाकृ.दिलेली नाही .
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Mon, 02/21/2011 - 13:41
नवीन
तांदुळाची भाकरी वाटतीये.
- Log in or register to post comments
ज
जासुश
Mon, 02/21/2011 - 14:20
नवीन
ओ भाकरी तांदुळाची आहे. चिकन बरोबर मी तांदळाची भाकरीच खाते आणि मटन असले की बाजरीची..
हा रविवारचा बेत होता.. :)
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 02/22/2011 - 15:57
नवीन
भाकरी छान वाटतिये....(मी अजुन तांदुळाची भाकरी खाल्लीच नाही...)
- Log in or register to post comments
ज
जासुश
Wed, 02/23/2011 - 07:55
नवीन
निवेदिता-ताई , तांदुळाची भाकरी बनवायला अगदी सोपी असते..आणि खायला तर अहाहा....अगदी मौ असते.
भाकरी सोबत लोणचे जरी खाल्ले तरी छान लागते. दुसर्या भाजीची गरजच नाही..अर्थात मला भाकरी बनवायची तेवढी सवय नाही..पण ताटात जशी भाकरी आहे त्याची रेसिपी मी टाकिन.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 02/21/2011 - 13:01
नवीन
असह्य भूक चाळवली..
काय ब्रं क्रावं..
फक्कड पाकृ.. धन्यवाद..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 02/21/2011 - 14:07
नवीन
उद्या बघतो धागा ;)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Mon, 02/21/2011 - 17:20
नवीन
हम्म!
काल संकष्टी आणि आज सोमवार...
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 02/21/2011 - 17:57
नवीन
सुरेख!!!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 02/21/2011 - 18:03
नवीन
मस्त परवाच नाशिक ला जावुन "छान" मध्ये हानलेल्या चिकन आणि भाकरीची आठवण झाली..
- Log in or register to post comments
प
पियुशा
Tue, 02/22/2011 - 06:50
नवीन
झक्कास!
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Tue, 02/22/2011 - 07:56
नवीन
ताटात बाजूला फक्त लिंबाची फोड ठेवलीय. मीठ आणि कांदा कोण ठेवणार?
ताट वाढा म्हटले, की बसले आपले भाकरी, रस्सा आणि थोडासा भात घेऊन.
तांदळाची भाकरी ठेवलीय, पण सोलकढीची वाटी कुठय?
हे असलं अर्धमुर्ध ताट आमच्यासारख्या खानदानी घरात चालत न्हाय.
-म्हातारबाबा-
(मजेत घ्या हो. :))
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 02/22/2011 - 15:51
नवीन
हम्म...........त्या चिकनच्या ऎवजी दुसरी शाकहारी भाजी ठेवा बॊ त्या ताटात..........:
- Log in or register to post comments
प
पंगा
Tue, 02/22/2011 - 20:38
नवीन
शिक्रण चालेल काय?
"शिक्रण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव आहे." - पु.ल. देशपांडे. (लेखः 'माझे खाद्यजीवन', संग्रहः 'हसवणूक'. स्मरणातून उद्धृत; शब्दावलीत किंचित फेरफार शक्य.)
- Log in or register to post comments
म
मीली
Tue, 02/22/2011 - 20:03
नवीन
झणझणीत दिसते आहे चिकन! झक्कास ! भाकरी पण मस्त दिसते आहे!
फोटो पाहूनच पोट दुखायला लागले.
- Log in or register to post comments
श
शेखर दिवसे
Mon, 02/28/2011 - 10:56
नवीन
लय भारि
- Log in or register to post comments