Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ते अलवार नाजूक,तरल क्षण.... !!

प — प्रकाश१११, Tue, 02/22/2011 - 03:16
कशे होते ते क्षण ..? तरल अनुभव .. नाजूक क्षण..! फिरून फिरून डोकावून हरवून जातेय माझे मन ते अलवार नाजूक तरल क्षण खूप छान मस्त देखणी डोळ्यात भरून हरवून गेली एकदम मनात जाऊन बसली विसरून गेले ते मी पण छान साडी नाजूक साधी नाकी डोळी सुंदर सुंदर हरवून गेले माझे मन विसरून गेले सारे मी पण त्या नजरेचा स्पर्श मुलायम ... हलके हलके बावरून मन आभाळातील शुभ्र ढग मनास पिंजून ... मनावरून फिरून गेले ते अलवार नाजूक तरल क्षण किती काळ उलटून गेला छान दिवस हरवून गेले निळ्य निळ्या आठवणीचे अजून मला स्वप्न पडते अजून मन धुंदावून... आठवून मन व्याकुळ ..होते . ते अलवार नाजूक तरल क्षण .......!!

प्रतिक्रिया द्या
1747 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कच्ची कैरी Tue, 02/22/2011 - 06:29 नवीन
वा मस्त नाजुक ,अलवार कविता आहे .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/22/2011 - 08:47 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 02/22/2011 - 11:54 नवीन
माझ्या मनातलेच कसे लिहीले हो तुम्ही?
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 02/23/2011 - 08:05 नवीन
प्रकाश जि तुम्चे काहि खर दिसत नाहि जुन्या आथवानि जास्ति येतात तुम्हाला(तुम्चि बाय्को वाचते का हे?) बाकि कविता छान आहे
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 02/23/2011 - 08:57 नवीन
छान कविता...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/23/2011 - 14:51 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा