कलादालन

रेखाटन - पंडित भीमसेन जोशी

Primary tabs

पंडित जी जाऊन आता जवळ जवळ महिना झाला.... तरी त्यांचा आवाज अजून आपल्यात आहे ...असणारच आहे. पंडितजींना भावपूर्ण आदरांजली . ( त्यांच्या एका फोटो वरून केलेले स्केच ) Image removed.
छोटा डॉन

उत्तम जमले आहे.
रेखाटन आवडले :)

- छोटा डॉन

नरेशकुमार

रेखाटन आवडले.

तरी त्यांचा आवाज अजून आपल्यात आहे ...असणारच आहे.

खरे आहे.

मितभाषी

छान रेखाटन.
हा फोटो इथे वर आहे.

चाफेकळी

धन्यवाद....
हो, तसा बराच प्रसिद्ध फोटो आहे हा... त्याची प्रतिकृती करण्याचा माझा आपला छोटासा प्रयत्न

बेसनलाडू

उत्तम झाले आहे. कौतुक करायला शब्द नाहीत!!
(आस्वादक)बेसनलाडू

५० फक्त

चाफेकळी, फार छान काढलंय चित्र. अतिशय धन्यवाद.

अजुन येउ द्या.

बबलु

छान काढलंय चित्र.
(फक्त तेवढ्या उजव्या हाताच्या मनगटावर थोडी मेहेनत लागेल असं वाटतंय).

गणपा

उत्तम रेखाटलय.
तुम्ही वाहिलेली श्रद्धांजली आवडली.

गणेशा

अप्रतिम .

असेच येवुद्या आणखिन

प्यारे१

छान छान

दे-धक्का

फारच छान!! चित्र एकदम खास आहे.
पंडितजींना विनम्र श्रद्धांजली.