Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंगोत्सव अंतर्गत कुसुमांजली - काव्य, चित्र, अक्षर रेखाटने स्पर्धा + सांस्कृतिक कार्यक्रम

क
कलंत्री यांनी
Tue, 02/22/2011 - 15:43  ·  लेख
लेख
२०११-१२ हे कुसुमाग्रज ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष! २६ फेब्रु. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, २७ फेब्रु कुसुमाग्रजांचा जन्मदिवस व आपला सर्वांचा लाडका मराठी भाषा दिन! ह्या दोन्ही सुवर्णदिनांचे औचित्य साधून " थर्ड बेल एंंटरटेनमेंट " (Third Bell Entertainment) सादर करीत आहे " रंगोत्सव " (पर्व पहिले) - कविवर्य कुसुमाग्रजांवर आधारित साहित्य, काव्य, नाट्य, कला, चित्र, संगीत, नृत्य यांचा संमिश्र आविष्कार " कुसुमांजली " - २ दिवसांचा आनंदोत्सव!!! प्रदर्शनाचे ठिकाण : दि. २६ फेब्रु., दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महोत्सवाचे ठिकाण : दि. २६ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रु २०११ रोजी, स. ११ वाजता. (हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते) - महोत्सवातील ठळक वैशिष्ट्ये - १) कुसुमाग्रजांच्या १०० कवितांवर आधारित चित्र आणि अक्षरे रेखाटण ह्यांची स्पर्धा व त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन. २) प्रेम, मायमराठी, क्रांती, सामाजिक टीका ह्या विषयांवर आधारित काव्य स्पर्धा. ३) काव्यवाचन याच्यावर आधारीत कार्यशाळा. पेंटिंग: श्री. रवी परांजपे. कॅलिग्राफी: श्री. अच्युत पालव. फाँट: सौ. अर्चना लोथे काव्यवाचन: सौ. मंजिरी जोशी. ४) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या कवितांवर/ साहित्यावर आधारित काव्यवाचन व अभिवाचनाचा कार्यक्रम. ५) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या गाण्यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम. ६) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील निवडक प्रसंगांचे सादरीकरण. ७) मराठी भाषा विषयावर परिसंवाद व चर्चासत्र. ८) पारितोषिक वितरण समारंभ. महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रु २०११ रोजी, स. ११ वाजता. (हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे) साभार : मनोगत संकेतस्थळ.

प्रतिक्रिया द्या
1966 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

ग
गणेशा Tue, 02/22/2011 - 16:00 नवीन
धन्यवाद सांगितल्या बद्दल
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/22/2011 - 20:53 नवीन
उत्तम!! या कर्यक्रमास जे उपस्थित राहतील त्यांनी वृत्तांत जरूर लिहावा. :) कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 02/23/2011 - 03:51 नवीन
कलंत्रि, माहितिबद्दल धन्यवाद. पोहोचण्याचा प्रयत्न करतो, आणखि कुणि येणार असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा