कलादालन

सिंहगडवरचा सुर्यास्त

Primary tabs

शिवजयंतीला सिंहगडावर गेलो होतो . तिथे सुर्यास्ताला घेतलेली काही छायाचित्रे .. गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले. हे रंग तुमच्यासाठी .... Image removed. विंड पॉईंट वरुन घेतलेला फोटो.. Image removed. चंद्र Image removed. सिंहगड Image removed. अजुन एक चंद्राचा फोटो.. Image removed.
स्वैर परी

फोटो सुंदर आहेत. पण ते असे खेचल्यासारखे झाल्यामुळे मजा नाही येत आहे पाहायला. तुम्ही फोटो डकवताना लांबी रुंदी मध्ये काही घोळ घातला का?

कच्ची कैरी

फ्रॅक्चर असतांनाही कस जमल बुवा तुम्हाला सिंहगडावर जायला ? आणि ते फोटोंखाली अभिजीत सावंतच नाव का घातल आहे ?

५० फक्त

बंड्या फोटो छान आलेत हो, विशेषत: चंद्राचा.

धमाल मुलगा

सही रे भिडू!

(स्वगतः च्यायला...बरेच महिने उलटून गेले की...शिंव्हगडावर गेलोच नाहीए...)

वपाडाव

चला मग उद्या जाऊ.
विकांत आहे. काय म्हंता?

चंद्राचा फटु बेश्ट...
दुसर्या चंद्राचा फटुमदी घोळ..

दीप्स

अहो बडोपंत खुंच छान आहेत फोटो. सुरेख !!

दीप्स

अहो बडोपंत खुंच छान आहेत फोटो. सुरेख !!