उत्तम उपक्रम !!! या निमित्ताने अनेक जुने आणि चांगले लेख वाचायला मिळत आहेत.
या सर्व मिपाकरांनी लवकर लिहिते व्हावे अशी इच्छा आहे.
मिपावर हल्ली फक्त चर्चाच होत आहे. ललित लेखनाचा दुष्काळ आहे. तो या निमित्ताने दूर व्हावा.
बिकाजीभाई पटेल म्हणजे मोटा मानुष!! यांच्याबद्दल आपण कै बोलतच नै ना, ते गुजरातवरुन आले परत की लिहीतील अशी अपेक्षा. आणि शेख अलदुबैना इथेच ह्याप्पी बर्डेच्या शुभेच्छा!
--असुर
वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ! ते दिन गेले ॥
असो. नानाने आठवण काढल्याबद्दल लै धन्यवाद. ते दिवस अजूनही आठवतात. मिपावर लोक भरभरून खूप काही चांगलं लिहित होते. मजा येत होती. माझा जिवलग मित्र मुक्तसुनीतने प्रोत्साहन दिले म्हणून 'माझे खोबार' लिहायला घेतले. आणि लिहित गेलो. आयुष्य थोडं स्थिरस्थावर झाल्यावर परत लिहिनच. 'माती' डोक्यात आहे, कागदावर येईल तेव्हा येईल... मी बळजबरी करणार नाही. अजूनही काही आहे डोक्यात. बघुया.
पण मला लेखनापेक्षा वेध लागले आहेत, उत्तमोत्तम वाचायचे.
दिस येतील दिस जातील, भोग सरंल सुख येईल.
प्रतिक्रिया
काय बोलणार बाबा आपण. मोठी
हे...
उत्तम उपक्रम !!! या
मिपावर हल्ली फक्त चर्चाच होत
+१
बिकाजीभाई पटेल म्हणजे मोटा
क्षमस्व ...
बिकाने लिहायला पुन्हा सुरुवात
बिका
नानाशी
नाना पेटलेलेच
धन्यवाद!