ला हौल विलाकुवत!
नानुस, रंगाशेठवर हा अन्याव है! त्यांचा बुध्दीबळाच्या लेखांपैकी एकाचाही परिच्छेद दिला नाहीस!
आणि रंगाशेठला शाल कशाला? त्यापेक्षा झक्कास एखादा स्वरोव्स्की क्रिस्टल बुध्दीबळाचा पट दे. लै खुश होईल आपला माणुस! :)
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर... ;)
हल्ली श्री.नाना यांच्या स्वप्नामंदी पाटेकरांचा नाना सारखा सारखा येत असावा... नाही कारण हल्ली सारखी सारखी तिडीक भरतेय ना !!! ;)
असो...
आता अवांतर केलेच आहे तर त्यात अजुन थोडी भर टाकतो...
कैसे में बताऊ....
प्रतिक्रिया
रंगाशेठ तर हल्ली प्रतिसादलाही
अभिनंदन
ला हौल विलाकुवत! नानुस,
बुद्धीबळाचा संच, स्वारोव्स्की यांजकडून
हो..
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या
जालावर झालेल्या माझ्या
आम्च्यात शेन्दी नसलेला नारळ
तुमच्यात
चतुरंग ह्यांच्या लेखनाची लिंक