Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जाग!!

न — निनाव, गुरुवार, 02/24/2011 - 21:28
काळी जाड रग घेउन पसरलेली ती म्हणते कशी, येशील का निजायला निजलोच कुठे मी, मग एका कुशीवर सावरत, मोजत बसलो त्या चुरघड्या आंथरुण सरकले, पांघरुण निसट्ले उघडाच मी मग उजेडास सापडलो उठता धडकलो मग, चालता धडकलो चोळता डोळे, कोण पुढे बघायला... वाटा गेल्या कामावर, पाणी नळाला प्रश्नच पड्त गेले अंतरी चे जगायला... शोधत बसलो मग बंडी, शर्ट, झब्बा अन विसरलोच आरसा बघायला... ती दिसली पुन्हा मज मोहक, तरुण सरसावली मज ती मिठीत घ्यायला उशी खाली होती लज्जा, निडर मी गुंतलो मग तिला उलगडायला...!!

प्रतिक्रिया द्या
731 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रकाश१११ Fri, 02/25/2011 - 05:41 नवीन
निनाद - काळी जाड रग घेउन पसरलेली ती म्हणते कशी, येशील का निजायला निजलोच कुठे मी, मग एका कुशीवर सावरत, मोजत बसलो त्या चुरघड्या छान लिहिलेय. आवडले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा