नमस्कार मिपा करांनो,
माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा.
माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही.
मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे. यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही.
गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे.
मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो.
मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते.
आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले.
आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी. नजरेस पडला आणि खुप आवडला, म्हणुन मग मि तोच आय.डी. जरासा बदलुन निवडायचे ठरवले. आणि""परीकथेतील राजा" हा आय.डी. निवडला, इतकेच!!
त्यातुनही, कुणाला या आय.डी. चा त्रास होणार असेल तर मि तो बदलण्यास तयार आहे.
अशी सुविधा उपलब्ध नसावि. असल्यास संरपंचानी जरुर सांगावे.
अथवा नवीन आय.डी. मंजुर करुन देणार असल्यास तसेही खवमधे कळवावे.
आपलाच
परीकथेतिल राजा.
Comments
वेलकम टू परीकथा
हॅ हॅ हॅ
हा हा हा.....
सहसा
हो ना, आता राजा पाठोपाठ राणी पण येणार आहे का ?
भयंकर गोंधळ उडालाय..
पराजा!
:)
पराजा.... ए. राजा ...
वडिलकीच्या नात्याने??
एक सुचवण
बार उडवुन टाकु की हो तुमच्या
आम्ही तुम्हाला महाराज म्हणणार
?
आता घेतलात ना आयडी मग गपा
वोक्के, आता लिहिते व्हा !
>>माझ्या आय. डी. वरून बराच
आज काय हापीसला सुट्टी का?
दिसला नवखा....कर
>>दिसला नवखा....कर
शंका
=)) =)) मेल्या, ते वृत्तात
णिल्या ... तुम्हाला "दिसला "
एकतर संध्याकाळी नटुन थटुन
"परीकथेतिल राजकुमार" हा
तुम्हाला मचाककथेतील खाजकुमार
तुम्हाला मचाककथेतील खाजकुमार
अय्या...बदलून घेतलात वाटतं
का बदललेत नाव कित्ती छान नाव