Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी गाव भेट

न — निनाव, Sun, 02/27/2011 - 18:03
आहे परवाचीच गोष्ट जाऊन आलो गावा यावे चार दिवस राहून विचार असा झाला बायको पोर होते सोबत आणि घेतली होती तिकीट.अ पिशव्या होत्या हातात तिच्या माझ्या, आठवणींची होती ब्याग.अ पोहोचताच, गावाची मारून फेरी निजलो औदुंबर खाली येताच झुळूक वार्याची विलक्षण अनुभूती झाली मग, ज्यांचे होते पत्ते भेटलो त्यांना जाऊन जे होते हारवले त्यांना डोळे लावून बदलही जाणविले थोडे... झाले होते मातीचे डांबर झाले होते शेणाचे सिमेंट वाढले होते वय झाडांचे , मात्र पोर-खेळ होते तसेच आलो भेटून सर्वांना पोरांना गोधडया मिळाल्या पिशव्या झाल्या होत्या रिकाम्या मात्र ब्यागा तश्याच परतल्या..

प्रतिक्रिया द्या
1269 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/28/2011 - 04:23 नवीन
अजून येऊ दे........! ''पोरांना गोदडया मिळाल्या'' हे काही कळले नाही राव.....! :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 02/28/2011 - 08:09 नवीन
डीडी सह्याद्री वाहीणीवर तुम्ही " आजीची गोधडी" ही अप्रतिम मालिका बघत जा म्हणुन .. आता कसं कळेल ? :) अवांतर : गाव कंच म्हणायचं तुमचं ? -बोक्या सातबंडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
निनाव Mon, 02/28/2011 - 08:03 नवीन
डॉकः दुरुस्ती केली आहे. निदर्शनास आणल्या बद्दल धन्यवाद. - आ. निनाव.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Mon, 02/28/2011 - 08:00 नवीन
निनाव -शब्द असा आहे -गोधड्या ,गोधडी
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 02/28/2011 - 08:02 नवीन
दुरुस्ती केली आहे :). खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
अ
अशोक७०७ Tue, 03/01/2011 - 10:05 नवीन
गोधडीच्या येव्हड्या चिन्ध्या करु नका
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा