Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ते झाड..

न — निनाव, Sun, 02/27/2011 - 22:39
रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर होते एक झाड पिंपळाचे.. ते भेटायचा मला रोज.. मी ही थांबून कधी दोन शब्द बोलयचो त्याच्याशी लांबूनच बघायचे ते मला येतांना अन त्याची पानं हालायची.. मज अभिनंदनच जणू काही अन जवळ पोहोचताच एक थंड झुळुक वार्याची माझा घाम पुसायची असेच बघत भेटत राहिलो आम्ही कित्येक वर्ष..अविरत घरोबा खूपच वाढला होता तोवर भेटावयास कधी मग.. तिच्या आठवणींना ही घेउन जायचो सोबत कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट.. मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने अन, त्याने बघितले माझे केसांचे रंग बदळणारे नोकरी निमित्त, सोडावे लागले मग शहर मला अन घेतला मी त्याचा निरोप ते एवढंच म्हणाले... मित्रा, लक्षात ठेव मज आपण भेटलो नाही जरि रोज...

प्रतिक्रिया द्या
2912 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रकाश१११ Mon, 02/28/2011 - 07:15 नवीन
निनाद -छान जमलीय. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 02/28/2011 - 07:22 नवीन
कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट.. मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने अन, त्याने बघितले माझे केसांचे बदलणारे रंग हे फारच सुंदर!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/01/2011 - 15:40 नवीन
कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट.. मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने अन, त्याने बघितले माझे केसांचे बदळणारे रंग सुंदर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा