Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेध

ग — गुड्डु, Mon, 02/28/2011 - 08:28
काय मग यंदा लाडु आहेत का जे ते विचरु लागले आई ला म्हंट्ले सगळ्यांनाच कसे एकदम वेड लागले आता कुठे अभ्यास संपला डोके हलके झाले इतक्यातच सगळ्यांना लाडुचे वेध लागले आई फक्त हसली उत्तर नाहि काही मिळाले एके दिवशी फोन आला मुलीला बघायला येतो बाबांचे तयार होण्याचे फर्मान आले आणि डोकेच फिरले तीथे कांदे पोहे तयार झाले इथे साडीत मि अवघडले रागा रगात चहा पोहे घेउन बाहेर गेले नजरानजर होताच जणु विरघळुनच गेले ते काहितरि विचारत होते पण माझे शब्द फुटत नव्ह्ते बैठक संपली पाहुणे गेले पण मी काहि बोलले नाहि म्हणुन बाबा मात्र रागवले मात्र होकार नजरेतुनच समजले होते तरी मन हुरहुरत होते दुसर्‍याच दिवशि फोन आला आणि हवेत उडाले आज मात्र आईच्या हसण्याचे अर्थ उलगडले होते नव्या उंबर्‍याचे वेध मलाहि लागले होते

प्रतिक्रिया द्या
1216 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अवलिया Mon, 02/28/2011 - 11:28 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 03/01/2011 - 02:43 नवीन
लाडु द्या लाडु !
  • Log in or register to post comments
ग
गुड्डु Tue, 03/01/2011 - 09:19 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 03/01/2011 - 09:33 नवीन
गुड्डी चा लाडाने गुड्डु झालाय का ? :) असो .. लग्नाला बोलवा , आणि (किमान आमच्यासाठी ) टिपाडभर गुलाबजामं ठेवा :) माझे आशिर्वाद आहेतंच ! - बुंदीलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा