येडा आप्पा सरकार चा अजब आदेश अ अँग्री बर्ड यांनी Tue, 03/01/2011 - 09:04 · लेख लेख ११ मार्च ते १४ मार्च पर्यंत लग्नकार्ये बेळगावमध्ये करू नयेत हो.हिंदी फिल्म मध्ये जसा मुलीचा बाप यायचा मध्ये तसे कर्नाटक सरकार येईल अडवायला ! . प्रतिक्रिया द्या 2255 वाचन 💬 प्रतिसाद (7) प्रतिक्रिया अ अवलिया Tue, 03/01/2011 - 09:20 नवीन नक्की काय बातमी आहे हे समजले नाही. लिंक द्या किंवा अधिक माहिती द्या. Log in or register to post comments अ अँग्री बर्ड Tue, 03/01/2011 - 09:28 नवीन ११ मार्च ते १४ मार्च विश्व कन्नड संमेलन आहे. त्यामुळे कुठलेही हॉल त्या काळामध्ये लग्नकार्यासाठी वापरायचे नाहीत. वापरल्यास परवाने काढून घेण्यात येतील.लोकांनी जे अगोदरच बुक केले होते ते चिंतेत आहेत Log in or register to post comments प पंगा Wed, 03/02/2011 - 06:35 नवीन ...हा एसेन्शियली लोकल इश्यू तुम्ही असा इंटरनॅशनलाइझ का करताय? नेहरूंनी कश्मीरप्रश्न यूनोत नेल्याने तो सुटला का? नाही. आपस में मिटा लो, यार! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड च चिरोटा Tue, 03/01/2011 - 10:03 नवीन लिंक कोडी सर.! सामना/नवाकाळ/म.टा. वगळता ही बातमी जिथे असेल त्याची लिंक द्या. Log in or register to post comments अ अँग्री बर्ड Tue, 03/01/2011 - 10:18 नवीन ही बातमी तरुण भारतातली आहे..मी लिंक शोधत आहे ..मी पेपर मध्ये वाचली होती ..गेल्या २-३ दिवसापूर्वी .. Log in or register to post comments अ अविनाशकुलकर्णी Tue, 03/01/2011 - 15:31 नवीन ३ दिवस कळ काधा... Log in or register to post comments व वेताळ Wed, 03/02/2011 - 06:20 नवीन रोहित किती वाईट बातमी सांगितली हो तुम्ही.आजपासुन अन्नपाणी तरी गोड लागेल का आम्हाला? मी तर एकदम हादरुन गेलो आहे. Log in or register to post comments
अ अवलिया Tue, 03/01/2011 - 09:20 नवीन नक्की काय बातमी आहे हे समजले नाही. लिंक द्या किंवा अधिक माहिती द्या. Log in or register to post comments
अ अँग्री बर्ड Tue, 03/01/2011 - 09:28 नवीन ११ मार्च ते १४ मार्च विश्व कन्नड संमेलन आहे. त्यामुळे कुठलेही हॉल त्या काळामध्ये लग्नकार्यासाठी वापरायचे नाहीत. वापरल्यास परवाने काढून घेण्यात येतील.लोकांनी जे अगोदरच बुक केले होते ते चिंतेत आहेत Log in or register to post comments
प पंगा Wed, 03/02/2011 - 06:35 नवीन ...हा एसेन्शियली लोकल इश्यू तुम्ही असा इंटरनॅशनलाइझ का करताय? नेहरूंनी कश्मीरप्रश्न यूनोत नेल्याने तो सुटला का? नाही. आपस में मिटा लो, यार! Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड
च चिरोटा Tue, 03/01/2011 - 10:03 नवीन लिंक कोडी सर.! सामना/नवाकाळ/म.टा. वगळता ही बातमी जिथे असेल त्याची लिंक द्या. Log in or register to post comments
अ अँग्री बर्ड Tue, 03/01/2011 - 10:18 नवीन ही बातमी तरुण भारतातली आहे..मी लिंक शोधत आहे ..मी पेपर मध्ये वाचली होती ..गेल्या २-३ दिवसापूर्वी .. Log in or register to post comments
व वेताळ Wed, 03/02/2011 - 06:20 नवीन रोहित किती वाईट बातमी सांगितली हो तुम्ही.आजपासुन अन्नपाणी तरी गोड लागेल का आम्हाला? मी तर एकदम हादरुन गेलो आहे. Log in or register to post comments
प्रतिक्रिया