Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...

श — शशिकांत ओक, Wed, 03/02/2011 - 08:09
मित्र हो, खालील फोटो पहाण्यात आला. त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले. मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ. आमट्यांच्या हेमलकशाला भेट देताना त्यातील एका बागेत उमानेनेंच्या नातलगांनी टिपलेले चित्र त्यांच्या संमतीने सादर. " alt="" />

प्रतिक्रिया द्या
3895 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 03/02/2011 - 08:18 नवीन
समर्थ पाक कलेत माहिर होते असे वाचण्यात आले होते
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 03/02/2011 - 08:19 नवीन
फारच छान .उपक्रम आवडला आपला.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 03/02/2011 - 08:43 नवीन
:) समर्थांची खूप सुन्दर रचना! :) स्वगत : ह्म्म! तरीच पूर्वी "लाल महाला" भोवती खूप सारे औषधी वनस्पती होते... अनेक फळबागा, फुलबागा होत्या... असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते! ;) ;) पण पुढे पेशव्यांनी शनवारवाडा थोडासा "एक्सटेन्ड" केला.. तेव्हा त्या लाल महाला'च्या बागांमधले काही प्लॅन्ट्स त्यांनी ऑफिशियली "अ‍ॅडॉप्ट" केले.. जे की आजही शनवारवाड्याच्या दुसर्‍या मजल्यावरच्या बागेत पाहायला मिळतात! ;) जय जय रघुवीर समर्थ! ओम नम: शिवाय | :)
  • Log in or register to post comments
अ
अमित देवधर Wed, 03/02/2011 - 10:52 नवीन
विशेष माहिती!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 03/02/2011 - 18:24 नवीन
खरोखर उत्तम माहिती दिली ओक काका तुम्ही. समर्थांनी हा विदा गोळा करायला अन तो काव्यबद्ध करायला किती मेहनत घेतली हे कळून येते. शेवटी त्यांचा विनयही किती मोठा आहे बघा : "अल्प बोलिलो श्रोतीं | क्षमा केली पाहिजे ||" असल्या समर्थाचरणी वंदन. जय जय रघुवीर समर्थ ||
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/03/2011 - 04:02 नवीन
मस्त माहिती !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/03/2011 - 04:02 नवीन
मस्त माहिती !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/03/2011 - 04:02 नवीन
मस्त माहिती !!
  • Log in or register to post comments
न
नंदू गुरुवार, 03/03/2011 - 05:13 नवीन
सुंदर माहिती! समर्थांना बागकामाची नाडी अचूक सापडली होती असं म्हणायला वाव आहे तर :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा