कलादालन

चौकोरी......उत्तराखंड

Primary tabs

गेल्या डिसेंबरात चौकोरी (उत्तराखण्ड) ला गेलो होतो. त्याच्या काही आठवणी. बागेश्वर (चौकोरी च्या वाटेवर) Image removed. चौकोरी च्या वाटेवर Image removed. चौकोरी - एक मस्त पहाट. माझ्या हॉटेल च्या गॅलरीतून. Image removed. चौकोरी - जवळचा फेरफटका Image removed. चौकोरी - जवळचा फेरफटका Image removed. चौकोरी - नंदादेवी शिखर Image removed. चौकोरी - जवळचा फेरफटका Image removed. चौकोरी - पंचाचुली शिखर Image removed.
प्रचेतस

फोटू एकदम भारी.
लई दिवसांनी आलासा किल्लेदारा. लांबची मुहीम आटपलीया आता. सह्याद्री बलीवतोय आता तुमास्नी.

बेसनलाडू

नेत्रसुखद, टवटवीत प्रकाशचित्रे. खूप आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

प्राजु

वाह! अतिशय प्रसन्न करणारी छायाचित्रे. :)

५० फक्त

पहाट आणि पंचाचुली शिखर, अतिशय सुंदर, तसे तर सग़ळेच फोटो अप्रतिम आहेत, पण हे दोन मला जास्त आवडले मला.

पहाटेच्या फोटोतला पिवळा रंग नैसर्गिक आहे की फोटोशॉप आहे, सांगाल का ?

एक विचारायचे होते, काही फोटो काढताना प्रत्यक्ष बघताना सगळं कसं खुप छान वाटतं, पण मग नंतर फोटो काढल्यावर काही खास वाटत नाही, असं का होतं.

टारझन

डांबीस से बांडीस !!!

गणेशा

फोटो दिसले नाहित म्हनुन निराशा झाली

पप्पू

फोटो दिसले नाहित म्हनुन निराशा झाली

स्पंदना

खुप दिवसांनी किल्लेदार! अतिशय सुन्दर फोटोज! फार आवडले.

स्वानन्द

किल्लेदार,

एकदम क्लास फोटो!! शेवटचा फोटो तर अप्रतीमच!!

धमाल मुलगा

तरी म्हणलं हा खेकड्याचे फोटू काढणारा किल्लेदार नक्की कोणत्या किल्ल्यावर ठाणं बांधायला गेला :)

नशिबवान आहेस मित्रा...लै भटकतोयस.

किल्लेदार

प्रतिक्रियांबद्दल आभार.

लवकरच तिथल्या अजून एका जागेचे फोटोज टाकीन........

सखी

सगळेच फोटु झकास! आमच्या इथे तर साधं निळं आकाश बघुनही खूप दिवस/महीने झाले. त्यामूळे इतक्या निळ्या शेड्स आणि पहाटेचा केशरी-पिवळा प्रकाश पाहुन तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.

Manish Mohile

अप्रतिम प्रकाशचित्रे.

Camera angle, composition, colours - सगळच अफाट जमवलय तुम्ही प्रत्येक चित्रात.

फारच सुंदर. अधिक प्रकाशचित्र प्रकाशित करायला हवीत तुम्ही या जागेची.

फारच सुंदर.

प्रास

आता एकेका फोटोचे स्क्रीनसेव्हर्स करून टाकतो....... ;-)

चालेल मालक?

कळवावे. :-)

कळावे....

रेवती

अतिषय सुंदर फोटू!
जरा वर्णन लिहा म्हणजे आम्हालाही कळेल त्या प्रदेशाबद्दल!