Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मज आठवता मग

न — निनाव, Wed, 03/02/2011 - 23:55
दर्या किनारी फिरत होतो काल रात्री किंचित सा चिंतितच होतो मी कुणास ठाउक का? एकटाच होतो मी.. न पुढे कोणी, न मागे सावली होती सोबत न माझी इतुका एकटा मी... ऐकत होतो लाटांचे गीत पायाखाली तारकांच्या वाटा रात्री च्या अंधारात असा काही बघत होतो लांब जणु दिसत होते सगळे - लपलेले नव्हे......हरवलेला मी !!! खरं सांगु? मज आठवता मी तु ही आठविलीस मला न आठविली असतीस तर कुठे आदळल्या असत्या त्या लाटा? आहोटी चा भरती नं धरला होता हाथ जाता जाता... त्या थंड-ओलसर हवे नं नुसता गार पडलो होतो मी... जरुरीचेच होते तसे म्हणा... इतुके भाजले होते मनास त्याचा गुन्हेगारच ठरलो होतो मी.. चालत होतो पुढे... अन मागे पाउले उमटत होती दूर वर दिप-स्तंभा ची जोतही चमकत होती दिसेनासे झाले मज अन निघेनासे झाले तिथून पुसत होते ठसे माझे खोडकर लाटा जाता जाता...

प्रतिक्रिया द्या
1209 वाचन

💬 प्रतिसाद (3)
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/03/2011 - 06:04 नवीन
तुम्ही त मस्त समुद्रकिनार्याची सैर करुन आणलीत .
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 03/03/2011 - 07:44 नवीन
सर्व कडव्यांचा शेवट करतांना धक्कातंत्राचा वापर छान केला आहे. विशेषतः
आहोटी चा भरती नं धरला होता हाथ जाता जाता...
ही कल्पना तर अफलातुनच...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 03/03/2011 - 08:58 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा