कलादालन

रोहित उर्फ प्लेमिंगो पक्षी

Primary tabs

शिवडी खाडीकिनारी टिपलेले रोहित पक्ष्यांचे फोटो. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
टारझन

फोटो असे झपझप खाली घेत पाहिले , आणि काय आश्चर्य , एखादी मुव्ही क्लिप पाहिल्याचा आभास झाला :)

प्रास

आईच्यान्, कसले भारी फोटो काढलेत योगेशभौ.... मजा आली.

जयंतजी, तुमचा पण ज ह ब ह र्‍या........

एकदा आमास्नि बी जायचंय त्या किनार्‍याला.......

स्पंदना

मस्त! तो एकटा रोहित उडतानाचा फोटो विषेश् आवडला.

पप्पू

सर्वच फोटो छान आलेत त्यात पहिला नंबर एकट्या पक्ष्याच्या फोटोला

सर्वसाक्षी

चित्रण आवडले. सगळीच चित्रे उत्तम; ५,६,७ विशेषतः रचनांसाठी आवडले. शेवटुन दुसरेही झकास.
यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.

योगेश२४

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :-)

शेवटुन दुसरेही झकास.
यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.>>>>>सर्वसाक्षी, आत्ताही जाऊन या. हे पाहुणे आपल्याकडे एप्रिलपर्यंत असतात. :-)

गिरीराज

वाह.. सुन्दरच! आम्ही आंजर्ले किनार्यावर असेच पाहीले होते!