Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमेरिका

स — साबुदाणा खिचडी, Fri, 03/04/2011 - 03:21
अमेरिका अमेरिका पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका कचर्‍याचे ढीग नाहीत झोपड्यांचे दृष्य नाही छोट्या छोट्या टपर्‍या नाहीत थुंकीभरले रस्ते नाहीत रिक्षा-स्कूटरचा किरकिराट नाही ट्रेनबाहेर प्रवासी लोंबकळत नाहीत मोटरगाड्यांची रेलचेल आहे पण ट्राफीक जॅम होत नाही येथे थंडी गुलाबी नसते अंगामासात कापरं भरते जॅकेट-कोट घातले तरी कशाकशालाच दाद देत नसते एसी शिवाय घर नाही कर्पेट शिवाय फ्लोअर नाही मोकळी जागा भरपूर आहे पण मुलांना खेळायला वाव नाही लोकांमध्ये शिस्त आहे थोडीबहुत नम्रताही आहे नाहीतरी आपण परकेच आहोत तेव्हा जुळवून घेणे भागच आहे आपली मुले मेहनत करतात खडतर मार्ग पारही करतात आधुनिक जग जाणून घेतात प्रगतीपथ आजमावून बघतात म्हणून ज्येष्ठांनो जरूर या अमेरिका अमेरिका पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका

प्रतिक्रिया द्या
2135 वाचन

💬 प्रतिसाद (10)
न
नरेशकुमार Sat, 03/05/2011 - 01:31 नवीन
Sure....... तिकंड शेटल व्ह्यायला किति पैका लागतो, मंजी ईचार करता येईल.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 03/04/2011 - 07:04 नवीन
मला एकदम साबुदाना खिचडी खावीशी वाटतेय
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 03/04/2011 - 07:13 नवीन
=)) =)) आणि मला साबुदाणा वडा खावासा वाटतो आहे. बाकी कवितेवर जाणकार कवी प्रकाश१११ आणि रसिक गणेशाचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :) - शेंगदाणा चटणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
न
नरेशकुमार Sat, 03/05/2011 - 01:30 नवीन
मला एक शिरा-पोहा मिक्स. विथ कटींग चाय. इडली मेंदु-वडा- पुदिना चटनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पैसा Sat, 03/05/2011 - 04:32 नवीन
मेंदु-वडा खाता तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
श
शिल्पा ब Sat, 03/05/2011 - 22:06 नवीन
दुसर्‍याच्या मेंदुचा भुगा करुन मग त्याचा वडा बनवुन खात असावेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पंगा Sat, 03/05/2011 - 22:17 नवीन
दुसर्‍याच्या मेंदुचा भुगा करुन मग त्याचा वडा बनवुन खात असावेत?
त्यावर आमची मोनॉपली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 19:09 नवीन
रहायला सूध्दा मस्त देश हाय त्यव असं ऐकूनै
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 03/05/2011 - 22:04 नवीन
अमेरिका हा देश कुठे आहे? अमेरिका हे काय आहे? त्याबद्दल इतकी चर्चा का?
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 03/05/2011 - 23:11 नवीन
त्याबद्दल इतकी चर्चा का? मास्तर सुंदर अश्या कवितेवर अनावश्यक प्रतिसाद देणे हि तर कंपू बाजांची खासियत तुम्ही मुंग्यांच्या वारूळावर पाय देऊ नका (स्वानुभव ) आम्ही धसमुसळा खेळ खेळणार आणी संघाबाहेर जाणार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा