Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तेलाचा उठला बाजार

अ
अरुण मनोहर यांनी
Fri, 03/04/2011 - 04:50  ·  लेख
लेख
इराक झाला, पाठोपाठ इराण, मग इजीप्त, बाहरीन, आता लिबीया.... हे सगळे तेलाचे राजकारण चालू आहे का? काही देशातले काही राज्यकर्ते हुकुमशहा असतील, अगदी कृरकर्मा देखील असतील. पुर्वीसारखी युद्धे खेळून जग जिंकणे आता कालबाह्य झाले. सध्याचे तंत्र म्हणजे लोकशाहीचा खून होत आहे असा ओरडा करून आपले दूरचे लक्ष्य साधायचे. तुमचे काय मत आहे? बाकी आपल्या हातात फक्त हलक्याने घ्या येवढेच असते. आहे त्या परिस्थितीत विनोद शोधायचा. म्हणून हे विडंबन- http://www.misalpav.com/node/17092

प्रतिक्रिया द्या
2806 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

न
नरेशकुमार Fri, 03/04/2011 - 05:02 नवीन
परतिकिरिया इकडं मांडायच्या कि तिकडं ?
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 03/04/2011 - 05:46 नवीन
दोन्हीकडे मांडल्या तरी आमची कायबी तक्रार नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 03/04/2011 - 05:31 नवीन
  • परतिकिरिया इकडं मांडायच्या कि तिकडं?
हीकडच तिकड नाय
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 03/04/2011 - 07:29 नवीन
ह्यमॅनीटेरियन्स आहेत ते. त्यांच्या स्वर्था पायी कितीक मेले तरी चालतील पण ह्युमॅनीटीचा विजय झालाच पाहिजे. आता विचारा ह्युमन्स कुठ रहातात? सोप्प. फकत अमेरिकेत. ते ही एकाच वंशाचे, उगीच दुसर्‍या वंशाचा प्रेसीडेंट बघुन भुलु नका.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 03/04/2011 - 07:42 नवीन
लोकशाहिच्या मार्गाने..घटनेचा आदर राखत हि अब्जा वधिचे घोटाळे करता येतात व सुलताना सारखे जिवन कसे जगायचे याचे धडे भार ता कडुन घ्यावेत
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 03/04/2011 - 07:46 नवीन
मानले! पण.... दुसरयाची चूक दाखविली, की पहिल्याची बरोबर ठरीत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अवलिया Fri, 03/04/2011 - 14:06 नवीन
अमेरिकन डॉलरचे जागतिक विनिमय चलन म्हणून असलेले स्थान हळू हळू धोक्यात येत आहे अशा वेळेस जगाचा इंधनपुरवठादार असलेल्या भागात उठाव करवून कोसळू शकणार्‍या जागतिक अर्थव्यवस्थेला वाचवत आहे असे भासवून त्या भागात नियंत्रण प्रस्थापित करणे आणि पर्यायाने पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरचे वर्चस्व वाढवणे ही अमेरीकन थिंकटँकची भुमिका स्पष्ट होत आहे.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Fri, 03/04/2011 - 16:54 नवीन
का बात है...का बात है... नानाजी..सादर प्रणाम करत हुं हम....बहुत अच्छा बोलत है.. - (बाबु) वाटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अरुण मनोहर Fri, 03/04/2011 - 22:34 नवीन
पटेश! अवांतर- रुपयासाठी भारताला असे काही करायची गरज नाही. फक्त चोरून स्वीस बॅन्केत ठेवलेला आपला अवाढव्य पैसा भारतात आणा. बघा रुपया रॉक्स असे म्हणतील सगळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा