Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमीसारखेच - १

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Fri, 03/04/2011 - 08:44
नेहमीसारखेच - १ आजही तिला छान जमलेली कविता दिली वाचायला.... अगदी नेहमीसारखेच..... आजही तिने वाचून प्रेमाने विचारले मला..... अगदी नेहमीसारखेच.... कसे जमते तुला रे..... इतके सुंदर शब्द... इतक्या छान उपमा... मनाचा ठाव घेणारी लय... अंत:करणाला थेट भिडणा-या भावना... तू आणतोस तरी कुठून रे... काय उत्तर देऊ....विचार करतोय... खर तर हे प्रश्नच निरर्थक आहेत... हो खरंच निरर्थक आहेत... मी तर... मी तर फक्त तिला कागदावर उतरवत होतो.... नेहमीसारखेच... अगदी नेहमीसारखेच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०४/०३/२०११)
  • नेहमीसारखेच - २
  • नेहमीसारखेच - ३
  • नेहमीसारखेच - ४
  • नेहमीसारखेच - ५
  • नेहमीसारखेच - ६
  • नेहमीसारखेच - ७

Book traversal links for नेहमीसारखेच - १

  • नेहमीसारखेच - २ ›

प्रतिक्रिया द्या
2316 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गणेशा Fri, 03/04/2011 - 08:46 नवीन
काव्यप्रेमींचे प्रेमकाव्य आवडले मनापासुन ..
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 21:15 नवीन
.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 03/04/2011 - 23:15 नवीन
नेहमीसारखीच आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Sat, 03/05/2011 - 06:35 नवीन
:) छान ...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 03/05/2011 - 06:37 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/07/2011 - 07:29 नवीन
सर्वांचे धन्यु...
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Sun, 03/27/2011 - 18:42 नवीन
नेहमीसारखेच - १ ही खूप जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा