(कसं काय टार्या बरं हाय का?)
प्रेरणा - ओळखा की वाईच...
कसं काय टार्या बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?
अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, बाईकवाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, बॉडीवाले तुम्ही
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?
काल म्हनं तुम्ही सायटीवर गेला, कामेंट इडंबन करुन आला
खरं काय हो पाटील ?
कुनाची खेचली, कळलं का न्हाई, आज तरि परतिसाद देनार का ?
काल म्हनं तुम्ही रागावुन गेला, खरडीचा दरवाजा बंदच केला
आरंरं
केली साठमारी, चावडीच्या दारी, आज काय करायचं ऱ्हायलंय का ?
काल म्हनं तुम्ही जाब इचारला, अन् फुकाट शो देऊन बसला
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, पालिशीप्रमाने समदं चाललंय का ?
💬 प्रतिसाद
(17)
S
sneharani
Sat, 03/05/2011 - 10:45
नवीन
हा हा हा!
=)) =))
चालू द्या.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 03/05/2011 - 10:56
नवीन
Ohh My ग्वॉड.
लई ग्वॉड कविता हय.
अवांतर : आजकाल प्रतिक्रिया 'देउ कि नको' असे झाले आहे.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Sat, 03/05/2011 - 10:49
नवीन
मस्तच,....
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sat, 03/05/2011 - 10:49
नवीन
काय नाना ?
आज सकाळीच का ?
असो ...
खुप छान कवीता (मुद्दयाला सोडुन लिहीत येत नाही म्हणुन ;) )
- Log in or register to post comments
प
प्रास
Sat, 03/05/2011 - 10:56
नवीन
तसं आम्हालाही कळलं तर बरं, नेमका वांदा काय झालाय......
बरेच रीप्लाय डिलिटलेत, बोंबाबोंबही झालीय पण टारझनरावांची नेमकी कोणती प्रतिक्रिया झोंबली ते कळलं असतं तर आणखी भारी मजा आली असती.....
अवलियांना कुर्निसात.....
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 03/05/2011 - 11:15
नवीन
इथे प्रतिक्रिया दिल्यावर कुणाला माझा राग तर येणार नाही ना?
प्रतिक्रिया उडवल्या जाण्याच्या प्रतीक्षेत
-- गगनात उडाली
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Sat, 03/05/2011 - 11:24
नवीन
भारी विडंबन अवलिया. आवडल.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Sat, 03/05/2011 - 11:39
नवीन
मस्तच...
इवलिशी प्रतिक्रिया लिहिल्यास ती उडवल्यानंतर मन:स्ताप (होतो पण) कमी होतो.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 03/05/2011 - 12:52
नवीन
गणेशा...
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sat, 03/05/2011 - 13:40
नवीन
नाना काय त्या बिचार्या टार्याला छळतोस?
- Log in or register to post comments
ल
लवंगी
Sat, 03/05/2011 - 15:40
नवीन
नान्या.. अस चार चौघांत सांगतात का?????
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 03/05/2011 - 15:51
नवीन
टा~या व परा या दोघांना एकदा चिवास रिगल मधे आंघोळ घालण्याचा आमचा विचार आहे..साथीला चिंतामणी भाऊ अस्तिलच..
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Sun, 03/06/2011 - 08:51
नवीन
- Log in or register to post comments
प
पियुशा
Sun, 03/06/2011 - 07:27
नवीन
अरे काय झालय मला पाण सान्गा ना नाना!
ख्ररच महित नाहि काय पन्गा झालाय तो:)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 03/07/2011 - 07:12
नवीन
>>>>अरे काय झालय मला पाण सान्गा ना नाना!
all is revealed at the 33rd degree
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Sun, 03/06/2011 - 08:44
नवीन
हा हा हा ..............मस्तच.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Mon, 03/07/2011 - 08:37
नवीन
मस्तच .....
- Log in or register to post comments