कलादालन

रगडा पॅटिस

Primary tabs

Image removed.
नगरीनिरंजन

कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर कोणी नुस्तंच लिहीतं. योग्य ती कृती लिहायची आणि योग्य तिथे फोटो टाकायची कला गणपासारख्या एखाद्यालाच जमते.

चिंतामणी

नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे.

फोटु पहा आणि .........................................................

नगरीनिरंजन

हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै.
यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-)

डावखुरा

छायाचित्र अप्रतिम...
जरा कॅमेरा अँगल वैगैरे तपशील मिळाले असते तर अजुन छान वाटले असते....

(मी फक्त कलाआस्वाद घेतला)... ;)

अवलिया

शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक आहे

खुपच टची लेखन. विशेषतः काही काही शब्द खुप दिवसांनी वाचायला मिळाले.

तुम्ही कायम का लिहित नाही ?

५० फक्त

तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ?

असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना.

डावखुरा

सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे..

+१

मिसळ

असे पॅटिस घरी मिळते (स्व:ताच्या :)) . पाकृ लिहिण्यासाठी जरा वेळ लागेल. तुर्तास खाऊन घ्या :).