Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाटिक

अ — अवलिया, गुरुवार, 03/10/2011 - 14:21
खट खट खट आवाज करत खाटिक समोरचं गिर्‍हाईक पाहून तोडून देत होता आणि मिळालेले पैसे गल्ल्यात जमा करत होता. त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.

प्रतिक्रिया द्या
4414 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ग
गणपा गुरुवार, 03/10/2011 - 14:45 नवीन
लाईक इट.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/10/2011 - 19:50 नवीन
आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 03/10/2011 - 14:45 नवीन
नानाची कविता नानासारखीच गुढ आहे :(
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 03/10/2011 - 14:48 नवीन
काय कळेल काय ? व्हेजिटेरियन णकु
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 03/10/2011 - 14:49 नवीन
छान ह्रुदयाला ड्रिलमशीन ची आठवण करुन देणारी कविता .
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar गुरुवार, 03/10/2011 - 14:51 नवीन
>> त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता. << नाना अगदी माझ्या मनातलं बोललात ... तुलना आवडली ....
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 03/10/2011 - 17:18 नवीन
:(
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 03/11/2011 - 06:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
प
प्राजु गुरुवार, 03/10/2011 - 22:52 नवीन
'तो' म्हणजे देव गं..! आता देव म्हणजे देव आनंद का नको विचारु?? :) नानुस.. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/10/2011 - 23:09 नवीन
भीषण.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 03/10/2011 - 23:11 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रकाश१११ Fri, 03/11/2011 - 02:40 नवीन
अवलिया - एकदम मस्त जमलीय कविता पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/11/2011 - 03:11 नवीन
मस्त रे नाना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 03/11/2011 - 03:14 नवीन
फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.
कोणाची स्वप्ने? की त्याचीच? अन् प्रार्थना कोणाच्या?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 03/11/2011 - 04:16 नवीन
...नाय पटत! :( - खाटकाची लेक
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 03/11/2011 - 05:54 नवीन
सहमत आहे. कविता पटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
न
नगरीनिरंजन Fri, 03/11/2011 - 04:34 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 03/11/2011 - 04:45 नवीन
झकास तुलना रे नानुड्या !! अवांतर : देव करो आणि ही 'आपबिती' नसो ;)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 03/11/2011 - 05:59 नवीन
काय पण विरोधाभास आहे ना अवलियाजी? ज्यान तुकडे पाडले त्याचीच प्रार्थना करत रहातो आपण. क्षणभर का असेना पण विश्वास उडला साहेब. __/\__ आम्हाला साष्टांग नमना ची एक स्मायली तयार करुन मिळेल का?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 03/11/2011 - 06:20 नवीन
__/\__ आम्हाला साष्टांग नमना ची एक स्मायली तयार करुन मिळेल का?
या मागणीला आमचा पण दुजोरा.... विचार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
S
sagarparadkar Fri, 03/11/2011 - 07:53 नवीन
>>ज्यान तुकडे पाडले त्याचीच प्रार्थना करत रहातो आपण. << ह्यावरूनच ती म्हण प्रचलित झाली असावी: कसायाला गाय धार्जिणी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
परिकथेतील राजकुमार Fri, 03/11/2011 - 08:32 नवीन
हम्म्म्म्म्म
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 03/11/2011 - 10:45 नवीन
हूं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
राघव Fri, 03/11/2011 - 10:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 03/11/2011 - 10:55 नवीन
हं...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा