Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमीसारखेच - ४

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Fri, 03/11/2011 - 08:21
नेहमीसारखेच - १ नेहमीसारखेच - २ नेहमीसारखेच - ३ नेहमीसारखेच - ४ आजही पावसात भिजतांना तिला छेडले... अगदी नेहमीसारखेच.... आजही लटक्या रागाने तिने पहिले... अगदी नेहमीसारखेच... कसे खुळावतेस मला गं.... इतकी नाजूक रेखीव काया... इतक्या लोभस नजरेत इतका मोहक तोरा... सावळ्याश्या डोळ्यात सावळासा नखरा... पापण्यांची उगाच चाललेली उघडझाप... कसे हे जुलूम सहावे गं.... मग उगाच लुडबुड चालू झाली माझी... आणि शेवटी घडवूनच आणला मी... एक गोड अपघात... नेहमीसारखेच... ............ तेव्हा तू मात्र विरघळत होतीस... माझ्या साखरमिठीत.... नेहमीसारखेच..... अगदी नेहमीसारखेच...... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/०३/२०११)

Book traversal links for नेहमीसारखेच - ४

  • ‹ नेहमीसारखेच - ३
  • Up
  • नेहमीसारखेच - ५ ›

प्रतिक्रिया द्या
1937 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रकाश१११ Fri, 03/11/2011 - 08:42 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी - एकदम फ्रेश लिहिले आहेस . आजही पावसात भिजतांना तिला छेडले... अगदी नेहमीसारखेच.... आजही लटक्या रागाने तिने पहिले... अगदी नेहमीसारखेच.. खरेच छान .आवडले.!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/11/2011 - 13:45 नवीन
हे संपुर्ण सिरीझ खुपच बेस्ट होत चालली आहे ... एकदम मस्त
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 03/11/2011 - 16:59 नवीन
गणेश ह्यांना अनुमोदन. खरंच आहे. मस्तच होत चालले आहे. इतकी नाजूक रेखीव काया... इतक्या लोभस नजरेत इतका मोहक तोरा... सावळ्याश्या डोळ्यात सावळासा नखरा... पापण्यांची उगाच चाललेली उघडझाप... खूपच छान..वाह. - पुढिल भाग कधी वाचायला मिळेल? - :) - शुभेछा. निनाव.
  • Log in or register to post comments
व
वैशाली . Sat, 03/12/2011 - 15:25 नवीन
:) सुन्दर.. !!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/14/2011 - 07:10 नवीन
प्रतिसाद दिलेल्या (आणि नुसतेच वाचुन प्रतिसाद न दिलेल्या ;)!) सर्वांचे धन्स..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा