Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉक्टर

अ — अवलिया, Fri, 03/11/2011 - 10:44
"सोडव रे आता या दुखण्यातुन.." म्हणणार्‍या रुग्णांना डॉक्टर दिलासा देत होता आणि 'बरं वाटेल हं लवकर ' असा धीर देत उपचार करत होता त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो व्यथित झालेल्यांचा आधार बनत होता आणि थकलेल्या मनांना 'तो आहे, सगळे ठीक होईल..' अशी जगण्याची उभारी देत होता

प्रतिक्रिया द्या
3376 वाचन

💬 प्रतिसाद (20)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/11/2011 - 10:47 नवीन
देव असाच माणसांमध्येच सापडतो.... मस्त.....
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 03/11/2011 - 10:47 नवीन
हूं...
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 03/11/2011 - 11:01 नवीन
हं... आता ही मालिका निघणार की काय? :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 03/11/2011 - 11:02 नवीन
हं... आता ही मालिका निघणार की काय? :)
  • Log in or register to post comments
प
पंगा Sat, 03/12/2011 - 05:41 नवीन
...तेहतीस कोटी आयटरेशने???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मुलूखावेगळी Fri, 03/11/2011 - 11:44 नवीन
वा!!!! आता पुढच्या भागात मेंढपाळावर कविता का ;)
  • Log in or register to post comments
S
sneharani Fri, 03/11/2011 - 12:03 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/11/2011 - 12:21 नवीन
बाप्पाची कविता आहे होय? शिर्षक वाचून मला वाटलं डॉक्टर डॉक्टर बद्दल कविता आहे की काय.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 03/11/2011 - 12:53 नवीन
मस्तं !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 03/11/2011 - 13:26 नवीन
वा वा आता पुढली कविता 'प्राध्यापक' का ? ;)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Fri, 03/11/2011 - 13:47 नवीन
खाटिक झाल आता दो़क्तर .... पुढे शिन्गरु येणार का नाना ?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 03/11/2011 - 14:22 नवीन
छान काव्य. आवडले. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 03/11/2011 - 14:50 नवीन
लाईक इट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
र
रेवती Fri, 03/11/2011 - 15:05 नवीन
गणपा, काय लाईक इट? आँ? बघ कि, मागची आणि ही कविता सारखे वाटतिये कि नै ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Fri, 03/11/2011 - 15:12 नवीन
म्हणुनच प्रतिसाद पण सारखाच दिलाय की नै. पहा बर ती कविता उघडून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 03/11/2011 - 14:43 नवीन
एकसारख्या वाटणार्‍या कविता का लिहिताय नाना?;)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 03/11/2011 - 17:23 नवीन
काय झालं नाना? डोक्यात प्रकाश पडला काय तुमच्या? कविता छान पण पहिल्या कवितेसारखी चमत्कृती नसल्याने जरा बाळबोध झाल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 03/12/2011 - 06:00 नवीन
दोन्ही रुप आवडली... त्सुनामीच्या कहरामुळे आता तर खाटीकच जास्त आठवतोय.. :(
  • Log in or register to post comments
प
पंगा Sat, 03/12/2011 - 17:04 नवीन
'त्सुनामी आणि बाप्पा'च्या निमित्ताने आमच्याही शिळ्या कढीला ऊत. (संदर्भ मागच्या त्सुनामीचा आहे.) (स्वप्रमोशनाचा मोह कोणाला चुकलाय? शिवाय, रीसायक्लिंग हे पृथ्वीसाठी चांगले असते, म्हणतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
प
पिवळा डांबिस Sat, 03/12/2011 - 06:07 नवीन
मला वाटलं की फक्त विजुभाऊनांच डायरिया झाला होता.... पण त्या डायरियाचाही संसर्ग झालेला दिसतोय!!!! नाना, काय हे? :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा