[थू थू गीत]
प्रेरणा-
थू थू अजि थुकला, थनी टोचला
थुंके थुथु ताजा | तो थुथुराजा
आता थुंकला, थनी टोचला
थुंकुची थाथूर होते थाप, जे थुंक थांबले|
परि वचन थुथुने त्याशी थुंकवंत ठेले||
थुंकत थाथूर शब्द त्या पुन्हा थुंकण्याते|
थुथवुनी सकल माझी थुथुशक्ती फस्त होते
आता थुंकला, थनी टोचला
💬 प्रतिसाद
(9)
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 03/13/2011 - 10:53
नवीन
फारच चावट बुवा!
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Sun, 03/13/2011 - 10:56
नवीन
काय करणार, प्रेरणाच तशी!
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Sun, 03/13/2011 - 11:03
नवीन
सिनियर लोकायच्या काय च्या काय कविता.
बाबुराव :)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sun, 03/13/2011 - 18:30
नवीन
आहाहा काय मांडणी केलीय शब्द, काना, मात्रा, ऊकार, वृत्त आणी वेलांट्यांची..... लाजवलेत हो सर्व कवींना.
- Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे
Sun, 03/13/2011 - 22:46
नवीन
आता थुंकला, थनी टोचला
"आता" शब्द्च बोचेल. थ नाहीये ना त्याच्यात !
तिथे शक्य असल्यास / आवड्ल्यास असा बदल करावा
थोटका थुंकला, थनी टोचला
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 03/14/2011 - 01:21
नवीन
दोन अक्षरीच हवा! तुमच्या सजेशन मधूनच काही जमतेय का बघा!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 03/14/2011 - 06:13
नवीन
अरुण जी , क्या आप ने यह कविता थाने के प्लॅटफॉर्म पे लिखी है ? :)
-(कुर्ला टु थाने )टारझन थानेदार
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 03/14/2011 - 08:22
नवीन
वाहव्वा!
टारझन दी ग्रेट!
तू पहिला आहे आशयाच्या जवळ पोहोचणारा.
Not only brawn, but brain too!
__/\__
बादवे,
तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का?
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 03/14/2011 - 11:13
नवीन
>>तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का?
__/\__ साष्टांग नमस्कार !!
- Log in or register to post comments