Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुठे गेली सगळी माणसे

न — निनाव, Tue, 03/15/2011 - 21:34
कुठे गेली सगळी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना? तो पान वाला पण दिसत नाहिये आज ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे बाजार ही रिकामेच दिसते आहे आज कुणास ठाउक का? न ते आवाज न ते गोंगाट सगळे संपले कि..विकले गेले आज? तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला असायचा एक -बस-थांबा तो ही दिसत नाहिये मला प्रवासी गेले आहेत निघुन कि संपले आहे प्रवास? डोंबारीच दिसत आहेत फक्त आज ओसाड रस्त्यांवर मला तोल सांभाळतांना हसत आहेत का त्या दोरी चीच आहे कास? मारुन पाहिल्या हाका त्यांना पण कुणी काही बाहेर येईना जात नसेल का माझा आवाज कि यायचेच नसेल त्यांना? कुठे गेली सगळी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना?

प्रतिक्रिया द्या
989 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अशोक७०७ Wed, 03/16/2011 - 06:51 नवीन
कुठे गेली सगळी प्रतिक्रिया देणारी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 03/16/2011 - 06:52 नवीन
डोंबारी का माणसं नाहीत?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/16/2011 - 07:28 नवीन
मारुन पाहिल्या हाका त्यांना पण कुणी काही बाहेर येईना जात नसेल का माझा आवाज कि यायचेच नसेल त्यांना? जबरा thought!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा