Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थ्री-डि

न — निनाव, Wed, 03/16/2011 - 22:29
लांबचे येते दिसून जवळ अधिक आहोत त्यात जणु आपण कधी थ्री डि ची आहे जादु कसली दुरुनच साधता येते जवळीक पहावे उतरुन तिच्यात कधी जाणावे तिचे मन माझ्यासाठी करावे हे रोमांच कधी तरी वापरून चश्मा हा अतरंगी डोळेच का नाही दिले बप्पानं थ्री डी असे वाटते कधी कधी अन कधी वाटते कि बरेच झाले आपले तर आपलेच दुक्ख इतरांचे झाले असते किती थ्री डि असावे फक्त एक चयन विरंगुळा म्हणून कधी तरी कळावे मन इतरांचे मला खरे अन माझे त्यांना कधी तरी थ्री डि असावी एक मानसिकता ज्यात आपण व्हावे कुणाचे कधी कदाचित सापडेल औषध रागाचे राग येताच कुणावर क्षणिक.. तु देखिल घाल बप्पा हा चश्मा कधी तुला देखिल ठाउक नसतील तुच बनविल्या ह्या मानवांचे झटझट बदलणारे रंग किती

प्रतिक्रिया द्या
977 वाचन

💬 प्रतिसाद (2)
न
नरेशकुमार गुरुवार, 03/17/2011 - 00:48 नवीन
छान कविता. नेक्स्ट फोर-डी वर लिहा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ गुरुवार, 03/17/2011 - 02:48 नवीन
निनाव -आवडली कविता डोळेच का नाही दिले बप्पानं थ्री डी असे वाटते कधी कधी अन कधी वाटते कि बरेच झाले आपले तर आपलेच दुक्ख इतरांचे झाले असते किती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा