Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्नसखी

अ — अनंत भावे, गुरुवार, 03/17/2011 - 04:07
मी कविता लिहू लागलो,तुला मनात ठेउन भारावून गेलो मी,प्रिये,तुला प्रत्यक्ष पाहुन ते रुप,ते लावण्य कसे मनात साठवावे तुझ्या नशिल्या डोळ्यातून किती मद्य प्यावे तुझ्या मोहक चेहरयात गेलो मी न्हाउन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!१!! तुझी चाल,तुझ्या बोलण्याला तोड नाही गर्व,स्वार्थीपणा याची जरासुध्दा जोड नाही कसा जगू आता मी क्षणभर जरी विसरुन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!२!! माझ्या जीवनातील आता तूच प्रकाश आहे केवळ तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे तुझ्या प्रकाशाने गेले माझे जीवन उजळून भारावून गेलो मी,प्रिये.......................!!३!!

प्रतिक्रिया द्या
914 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रीत-मोहर गुरुवार, 03/17/2011 - 04:14 नवीन
मस्त लिहिलत अवांतरः कोण म्हणे ही? घरि पोचवु का बतमी? -प्रीमो
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2011 - 04:24 नवीन
अस कोणत मद्य आहे हो,तुमच्या 'ती, च्या कडे नगीना च्या श्रीदेवी च्याही वरतान, आम्हाला आमच्या पारुला पण द्यायचेय, बाकी छान्, (आमची पारु)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा