समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे.
आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे.
आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत.
...जय - हनुमान.
तेच ना मग, धागा चांगला आहे म्हंजेच थ्रेड चांगला आहे...
पोस्ट नव्हे....
यांना न्यानाचे बाळकडु पाजण्याचे शिव-धणुष्य पेलणार्या महामानवाची गरज आहे....
इच्छुकांनी संपर्क साधावा....
प्रतिक्रिया