कलादालन

गड्या गाव बरा

Primary tabs

मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू Image removed. २) भुईमुग शेंग Image removed. ३) पुन्हा पेरू Image removed. ४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत. Image removed. ५) शिताफळ Image removed. ६)चिंच Image removed. ७) अंबाडी Image removed. ८) टोमॅटो Image removed. ९) मक्याचे कणिस Image removed. १०) गावठी बोर Image removed. ११) बोर (चमेली ) Image removed. १२) Image removed. १३) Image removed. १४) Image removed. १५) अंबाडी Image removed.
वपाडाव

चुचुतै...
शेवंती का शेवटी ?
क्लियर करा....

प्राजु

चौथ्या फोटोत ती केशरी रंगाची फले कसली आहेत??

फोटो खल्लास आहेस सगळे.

पुष्करिणी

+१ असंच म्हणते

७ फोटोपण नाही ओळखता आला कोणत्या फळाचा आहे ते

शिल्पा ब

फोटो छान आहेत. चौकटी तेवढ्या काढता आल्या तर पहा...खूपच उग्र वाटताहेत.

रेवती

सगळे फोटो छान आलेत पण क्र. ४ आणि ११ बद्दल काही सांगू शकाल काय?

ते चवथ्या फोटोतलं तुकतुकीत सुंदर फळ कुठलं आहे?
सातव्या फोटोत अंबाडीची फळं आहेत...

मॅक

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद......
बाकी मला माहीती असणारी व आठवणीत असणारी नावे मी लिहीली आहेत.

स्पंदना

ते जे पिवळ फुल आहे ना, त्याची पाकळी दोन्ही ओठांवर ठेवुन जोरात फुंकल की पिपाणी सारखा आवाज येतो.

बाकि चित्र त्यात्ल्या त्यात चिंचेच आम्ही पाहिल नाही.

जागु

१४ नंबरचे रिंगण आहे. नागिण ह्या रोगावर औषध बनवण्यासाठी ह्याच्या फळांचा वापर करतात.

१५ नंबरचे फळ खातात का ? आम्ही सोलापुरला जाताना हे शेतात पाहीले होते. दोघे जण काढून खाताना पाहील मी शेतात.