Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चांगले रेसोर्ट किंवा चांगली पिकनिक प्लेस - पुणे १ डे ट्रिप साठी सुचवा.

P
Pearl यांनी
Fri, 03/18/2011 - 07:24  ·  लेख
लेख
पुण्याजवळचे १-२ तास अंतरावर असणारे एखादे चांगले रेसोर्ट किंवा एखादी पिकनिक प्लेस सुचवा जिथे येत्या विकांताला वन डे ट्रिप प्लॅन करता येइल. बरोबर सव्वा वर्षाची मुलगी असल्याने तिथे दिवसभर रहाण्याची सोय असेल तर उत्तम. कारण लहान मुलं जनरली रोज दुपारी २/३ तास झोप काढतात. आणि या विषयावर आधी चर्चा झाली असेल तर धाग्याची लिन्क द्यावी.

प्रतिक्रिया द्या
11999 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

म
मुलूखावेगळी Fri, 03/18/2011 - 07:58 नवीन
खडकवासला
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/18/2011 - 08:02 नवीन
पुण्याजवळील मला माहित असलेली आणि फॅमीली सहित करता येणार्‍या पिकनिक प्लेस देत आहे ... १. महाबळेश्वर ( अंदाजे ११० किमी) २. कार्ले-भाजे-एकविरा देवी (अंदाजे ६० किमी) ३. लोवावळा खंडाला तर माहीती असेलच. -- जवळचे असे पिकनीक प्लेस मधील रेसोर्ट माहित नाही.. कारण वन डे ट्रीप मुळे घरीच जातो. तरी पुण्यामध्ये बजेट मध्ये .. रविराज हॉटेल आणि मल्टीस्पाईस रहायला चांगले आहे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/18/2011 - 08:07 नवीन
रिसोर्ट पायजे असेल ते हे उत्तम. सूर्यशिबिर मावळसृष्टी नाहीतर गणेशाने सांगितल्याप्रमाणे ठिकाणे बरीच आहेत. निळकंठेश्वर पण चांगले आहे. पण उन्हातान्हात थोढीशी चढाई करावी लागेल.
  • Log in or register to post comments
P
Pearl Fri, 03/18/2011 - 08:09 नवीन
धन्यवाद. पण मी पुण्यातच रहाते:) फक्त लहान पिल्लू बरोबर असल्याने, १. शक्यतो पुण्याजवळचे ठिकाण हवे आहे. आणि २. दुपारी पिल्लू झोपत असल्याने होटेल वर उतरावे लागेल. म्हणून रहाण्याची सोय हवी आहे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 03/18/2011 - 08:10 नवीन
मुळशीजवळ 'ग्रीन गेट रिसॉर्ट' नावाचे मस्त ठिकाण आहे. गावापासुन दुर असल्याने अजिबात गडबड गोंधळ आणि भागदौड नाही. खालील लिंक पहा ... http://www.tripadvisor.in/Hotel_Review-g297654-d1205399-Reviews-Green_Gate_Resort-Pune_Maharashtra.html बाकी ह्या विषयावर मी आधीही धागा काढला होता, त्यातले काही प्रतिसाद तुम्हाला नक्कीच योग्य माहिती देतील. :) http://www.misalpav.com/node/15943 - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 03/18/2011 - 08:50 नवीन
एक धागा अलिकडे ५० फक्त यांनी काढला होता. http://www.chincholimorachi.com/ या ठिकाणाबद्दल. ही जागा पुण्यापसून जवळ आहे.
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Fri, 03/18/2011 - 09:26 नवीन
भीमाशंकरला ब्ल्यू मॉरमॉन रीसॉर्ट आहे. पुण्याजवळ मल्हारमाची नावाचं एक रीसॉर्ट आहे.त्याचं ब्रोशर पाहण्यात आलं होतं,त्यात तरी ते छानच वाटत होतं..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/18/2011 - 11:37 नवीन
बनेश्वरला जाऊ शकता. तिथं हाटिलं फिटिलं झालीयेत आता. पुण्यातल्या पुण्यात जर पाण्याबिण्यात खेळायचं असलं तर सिंहगड रस्त्याला कृष्णाई वॉटर पार्कात जा किंवा तिकडं येरवड्यापलिकडं स्प्लॅश माऊंटनला. :) बाकी, डानरावांनी सुचवलेलं ग्रीनगेट रिसॉर्टतर बेश्टच आहे. (म्हणजे होतं. सध्याची कल्पना नाही.) रिसॉर्टच्या मागे गेलं की मुळशीचं आख्खं ब्याकवॉटर आपल्याच बापाचं असल्यासारखं फक्त आपणच असतो तिथं. :)
  • Log in or register to post comments
द
देव बप्पा Fri, 03/18/2011 - 20:54 नवीन
पुण्या पासून अंदाजे २० किमी..(आळंदी रोड) एकदम बेस्ट आहे ठिकाण आहे पहा..
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 03/19/2011 - 06:19 नवीन
सगुणाबागेत जावा सरळ.
  • Log in or register to post comments
P
Pearl Mon, 03/21/2011 - 08:06 नवीन
सर्वांचे खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा