Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असेच काही

न — निनाव, Sun, 03/20/2011 - 21:08
पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली तु येशीलच आता असेच वाटतच राहिले वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले. तु येशील का खरंच? प्रश्न पडत राहिले ज्ञात असुन उत्तर, तरी विचारत राहिले उजाडण्याची वाट कशी बघतात सुर्यफुले मन माझे टक्क तुझी वाट बघत राहिले तु बघतच असशील चंद्र आकाशतले म्हणून व्हावे मी चंद्र असे वाटत राहिले आभाळात बसून मग तुला पाहात राहावे असेच अजुन न कळे पण बरेच काही...! पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली तु येशीलच आता असेच वाटतच राहिले वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले.

प्रतिक्रिया द्या
1128 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रकाश१११ Mon, 03/21/2011 - 03:11 नवीन
निनाव -छान.आवडले तु येशील का खरंच? प्रश्न पडत राहिले ज्ञात असुन उत्तर, तरी विचारत राहिले उजाडण्याची वाट कशी बघतात सुर्यफुले मन माझे टक्क तुझी वाट बघत राहिले पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/21/2011 - 07:23 नवीन
तु बघतच असशील चंद्र आकाशतले म्हणून व्हावे मी चंद्र असे वाटत राहिले आभाळात बसून मग तुला पाहात राहावे असेच अजुन न कळे पण बरेच काही...! सुंदर....
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/21/2011 - 14:12 नवीन
मस्त कविता !एकदम वेगळ्याच जगात घेऊन गेलात तुम्ही कवितेतुन ,छान :)
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 03/21/2011 - 22:43 नवीन
सर्वांचे आभार! - आपला निनाव.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा