Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रास

न — नगरीनिरंजन, Sun, 03/27/2011 - 03:14
चांद रात मंद वात गंध श्वास टाकतो धुंद साथ उष्ण हात कंप हृदयी जागतो नील जल प्रतिबिंब चंद्र त्यात पाहतो लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प पारिजात ढाळतो रक्त ओष्ठ रक्त नेत्र भ्रमरही मोहतो मत्त वक्ष पुष्ट गात्र समीर हाताळतो एक भास एक ध्यास प्रेम वह्नी जाळतो व्यस्त केश भ्रष्ट वेश मुकुंद रास खेळतो धूम्र वर्ण पीत वस्त्र अधर तो चावतो मीलनातुर झाली राधा कृष्ण वेड लावतो. - (पूर्वप्रकाशित)

प्रतिक्रिया द्या
2275 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रकाश१११ Sun, 03/27/2011 - 06:46 नवीन
छान लय,मस्त सूर. चांद रात मंद वात गंध श्वास टाकतो धुंद साथ उष्ण हात कंप हृदयी जागतो खूप शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
त
तर्री Sun, 03/27/2011 - 16:59 नवीन
शांत व शृंगार रस युक्त काव्य आवडले.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 03/27/2011 - 17:11 नवीन
अं हं ! नगरी? अतिशय आव्डल ब्वा!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/28/2011 - 13:16 नवीन
चांद रात मंद वात गंध श्वास टाकतो धुंद साथ उष्ण हात कंप हृदयी जागतो मस्त कविता आवडली एकदम
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 03/28/2011 - 18:45 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/29/2011 - 03:40 नवीन
वा... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा